Dictionaries | References

सांगोसाचा बैल किवणानें मेला

   
Script: Devanagari

सांगोसाचा बैल किवणानें मेला

   एकाच्या बैलाला किवण झालें होतें त्या किवणाकडे पहावयास व उपचार करण्यास दुसर्‍यास सांगितलें
   दुसर्‍यानें तिसर्‍यास याप्रमाणें परस्परांस सांगून प्रत्यक्ष कोणींच उपचार न केल्यामुळें तो बैल मेला. मूळ म्हण दुसंगीचें ढोर किवणानें मेलें.

Related Words

सांगोसाचा बैल किवणानें मेला   मेला   बैल   दुसगीचें ढोर किवणानें मरावयाचें   ठेंचलेला बैल   बैल बाजार   बैल-हट्टी   बैल-हाट   बाळो बैल   लागिन्या बैल   नाथीचा बैल   बैल-हट्ट   उठवणेचो बैल   खांद्याचा बैल   भाडयाचा बैल   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   सोकन   दुष्ट मेला, विटाळ गेला   तेल्‍याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती   क्वाँचर   धनी मेला, बाजार आटोपला   आप मेला जग बुडाला   अहेवेचा मेला, खेळायला गेला   बैल खोके रस्सी लाये   दोघे जोडीचे, बैल गाडीचे   उटा तो बैल घोणी घॅता   बाईल मरो पण बैल जगो   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   म्हातारा बैल गुणवंता, वृद्धाचारी पतिव्रता   बैलांबाजार   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   बैल गेला न्‌ झोपा केला   अल्ला जाला पीर मेला काढ कुडव   पीर जाला अल्ला मेला काढ कुडव   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   भागीचें घोंडे, किवणानें मेलें   कापूस खाल्‍लो चोटान, बैल खाल्‍ले बैलान   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   बैलानें बैल खाल्ला, प्रजापतीनें कापूस खाल्ला   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   বসে যাওয়া বলদ   മടിയന്‍ കാള   बिमुं मेला   मेला जसा   गाय गायत्री, म्‍हैस सावित्री, बैल नन्दी, रेडा पापी   बैल गायेक सोधता तो धन्यांक दुध दिंवक न्हंय   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   तेल्‍याचो बैल मेलो, बोंब मार बामणा   ink   कैरा बैल   घोंचवा बैल   लोहिया बैल   टँसहा बैल   बैल गाड़ी   महुला बैल   मांगर बैल   धौरा बैल   नंदी बैल   नन्दी बैल   नाथाचा बैल   नादिया बैल   नायक्या बैल   हुंडा बैल   వుత్సవం   ਦੀਖਿਆ ਦੇ ਅੰਤ   ମେଳା   ਮੇਲਾ   മേള   जात्रा   मेळा   مٲلہٕ   મેળો   ಜಾತ್ರೆ   ସୌକନ   సోకన్   লাল গাই   ਕਵਾਚਰ   ଶୁଆବଳଦ   പശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍   തവിട്ട് കാള   उस्रियः   کوانچر   کوانٛچَر   سوکَن   ಗೊಟ್ಟ   आजा मेला नातू झाला   गेला तो मेला   गेला मेला गतला   गेला मेला संपला   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   मेला मुर्दा उकरणें   मेल्यापेक्षां मेला होणें   महार मेला, विटाळ गेला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP