Dictionaries | References

शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें

   
Script: Devanagari

शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें

   दसर्‍याच्या दिवशीं शिलंगणास जातात व आपटयाचीं पानें सोनें म्हणून आणतात व वांटतात. त्या पानांची कांहीं किंमत नसल्यामुळें कोणीहि वाटेल तेवढीं तीं घ्यावीं
   त्यास कांहीं धरबंद नसतो. दसरा हा लष्करी स्वारीस आरंभ करण्याचा दिवस असल्यामुळें लढाईत आणलेली लूट वांटून घेण्यावरुन ही चाल पडली असावी.

Related Words

शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें   सोनें   छाप सोनें   पाहिजे   पूटाचें सोनें   सोनें गाळणें   वरहि वरायास पाहिजे समज।   बावनकशी सोनें   संतप्त सोनें   सोनें होणें   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   स्त्रीचें सोनें होणें   नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे   बावन कसी सोनें   सोनें गहाण, मामा जामिन   सोनें आणि परिमळे   सोनें सुलखावें, माणूस पारखावें   शंभर नंबरी सोनें   ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   सोनें आणि परिमळें, इक्षु दंडा लागती फळें   पोट दुखेल त्यानें सुंठ खावी   मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   पाहिजे तेव्हां   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   वाटेवरचा हरभरा वाटेल त्यानें खावा   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें   विचार सारासार, सोनें भारंभार   सोनें आणि सुगंध   सोनें पाहावें कसून   सोनें सलखावें, माणूस पारखावें   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला   मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   जुनें तें जुनें, म्‍हणून सोनें   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   सोनें उत्तम पण कान खातें   कुडीला पुडी (पाहिजे)   वाटी नको, करवंटी पाहिजे   चांगले सर्वांस पाहिजे   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   म्हातार्‍याला पिंपात ठेविलें पाहिजे   हत्तीला अंकुश केवढा पाहिजे   शिलंगण   आहे रतन, पण पाहिजे जतन   अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   हिर्‍याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे   उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी   चंदन कमी होते आणि सोनें वाढतें   सांग सोनें, कधींहि न होय जुनें   आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून   ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें   हातचे सोडावें, दैवावर घालावें, मूर्खानें सांगावें तसें त्यानें चालावें   want   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे   शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे)   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा!   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे!   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP