Dictionaries | References

विंचू व्याला टोकर (टोलार) झाला

   
Script: Devanagari

विंचू व्याला टोकर (टोलार) झाला

   विंचवाची पिले त्‍याचे पोट फोडून बाहेर येतात. त्‍यामुळे ती बाहेर आली म्‍हणजे त्‍याचे पोट अगदी पोकळ होते व ती मरते. हालअपेष्‍टाच्या दुःखास अनुलक्षून म्‍हण.

Related Words

विंचू व्याला नि टोकर झाला   टोकर   विंचू व्याला टोकर (टोलार) झाला   टोलार   विंचू   डोंगर व्याला, उंदीर झाला   विंचू तण   गारगार विंचू   ठिकाणचा विंचू उतरणें   ठिकाणचा विंचू जाणें   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   पालीला पाहून विंचू नांगी टाकतो   टोकर होणें   विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो   लावली राख, झाला पाक   कुणबी माजला, मराठा झाला   झाला   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना   scorpion   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   धनी झाला जागा, चोर आला रागा   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   अंगाला सहस्त्र विंचू लागणें   सांबाच्या देव्हार्‍यावरला विंचू   सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू   सांबाच्या पिंडीवरला विंचू   दुसर्‍याच्या अंडानें विंचू मारणें   पाहुण्याच्या चोटानें विंचू मारायचा   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   بِچ   தேள்   விஷப்புல்   తేలుగడ్డి   বিছে   বিছে ঘাস   ਬਿਛੂ   ਬਿੱਛੂ ਬੂਟੀ   ବିଛା   ବିଛୁଆତି ଘାସ   વીંછી   ബിച്ഛുപുല്ല്   തേള്   નાગદંતિકા   वृश्चिकाली   बिच्छी   बिच्छू   बिच्छूबूटी   बिसखांख्राय   ವಿಷಪೂರಿತ ಹುಲ್ಲು   ಚೇಳು   टोल्हार   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   विंचवीण नाचते आणि विंचू ताल धरतो   सर्प विंचू नारायण परी। वंदावे दुरुन॥   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   आली तार, झाला ठार   कांटा मोडला, नायटा झाला   वाचली गीता, झाला रिता   आजा मेला नातू झाला   बांधला मणी, झाला धनी   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार   वेडा झाला व कामांतून गेला   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   जगाचा पसारा, देव झाला आसरा   बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी   भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   हातीं आला, तो लाभ झाला   తేలు   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधी नागवला आणि मग सावध झाला   आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   काल मेला आणि आज पितर झाला   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP