Dictionaries | References ल लागो भागो दिवाळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लागो भागो दिवाळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Come loss, come gain, I must do business. A phrase similar to उदीम करतां सोळा बारा and numerous others in use amongst speculators and traders. Ex. तू तर करायाला लाग लागो भागो दिवाळी पाहतच आहें. Others understand the phrase differently:--लागणें To hit, touch, strike the mark, be effectual; भागणें. To fail, miss, break down, fall short or be smashed; and दिवाळी Festivities; i.e. come success, come failure, it is well; come prosperity or come ruin, I shall keep my holiday. A phrase therefore expressing hard indifference and doggedness of purpose. Rate this meaning Thank you! 👍 लागो भागो दिवाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उच्च ध्येय ठेऊन काम करावें. फळ आलें नाहीं तर खचून जाऊं नये. परिणामाकडे लक्ष न देतां कार्य करीत राहणें लाभ होवो नुकसान होवो दिवाळी ही झालीच समजावें. -पामो ५६५. Related Words माई भागो लागो भागो दिवाळी दिवाळी भागो माता भागो माताभागकौर आग लागो? लागोभागो दिवाळी लागो राजाला दिवाळी काय बोंबशणै करीत ती दिवाळी दिवाळी द्सरा, हातपाय पसरा आधी दिवाळी मग शिमगा प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी आयली दिवाळी, आनी परबो आकारी भोम पोरोब करता ती दिवाळी दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा दसर्यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची लागो बाई लागो, सात घरीं लागो राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) तिच्या पाठीं बत्ती लागो तिच्या पोटीं बत्ती लागो नांवस हळद लागो न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ घरीं शिमगा, बाहेर दिवाळी दिवाळी करणें , उडविणें राजाला दिवाळी, गरिबाला झोळी राजाला सदा दिवाळी देताम दिवाळी, अगर शिमगा देताम दिवाळी, उलट शिमगा देताम दिवाळी, घेतां शिमगा पेन्नयांच्यो लागो झुझाक उपकार पडनात एकाची होळी तर दुसर्याची दिवाळी तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो దీపావళి দীপাবলি দেৱালী ଦୀପାବଳି ദീപാവലി દિવાળી दिपावली दीपोत्सवः दीवाली देवालि دٮ۪وٲلی ದೀಪಾವಳಿ आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा साधली तर शिकार, नाहींतर भिकार आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी தீபாவளி ਦੀਵਾਲੀ भाग कौर माता भाग कौर दीपावली दिवाळा दिवाळ्या घोडा दुरूग भीष्मतर्पण दहरपृष्ठम् जळ्ळं जळ्ळं मेलं तेलदिवाळी दिवाळसण कडूदोडकी विसावो शरद रुतू अठ्ठाविसावेर दिवाळीचा दिवा मांगोळी सिरयाणी सिराणी सिरियाणी फारनैंथिंबो केसास ढक्का लागूं न देणें केसास धक्का लागूं न देणें वारा लागूं न देणें अनुघडी चोन मुखाला आग लागणें एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती सणवई आचकण माघ वांचल्यावर शिमगॉ नाचूं मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी फोवांडपख दिपवाळी दिपावळी कातरें कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें हाले तिकडे तोले Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP