Dictionaries | References

माझें गेलें (जेवण) चुलींत

   
Script: Devanagari

माझें गेलें (जेवण) चुलींत

   स्वतःबद्दल वरुन बेफिकीरी दाखविणें पण आपला स्वार्थ आधींच पूर्णपणें साधून ठेवणें. एक स्त्री स्वतःच्या जेवणाबद्दल नेहमीं बेफिकीरी दाखवीत असे व नवर्‍यानें जेवणाबद्दल विचारलें असतां ‘ माझें जेवण चुलींत, ’ किंवा ‘ माझें गेलें चुलींत ’ असें उत्तर देत असे. परंतु वास्तविक नवर्‍यास कसें तरी जेवण घालून स्वतःकरिता चांगले पदार्थ करुन चुलींत लपवून ठेवीत असे किंवा चांगला तूप वगैरे घातलेला पानगा चुलींत भाजत घालून ठेवीत असे व नवरा बाहेर गेल्यावर खात असे. एके दिवशीं नवर्‍यानें लपून बसून पाहिलें, तेव्हां तिची लबाडी उघडकीस आली.

Related Words

माझें गेलें (जेवण) चुलींत   माझें जेवण चुलींत!   जेवण   दुपारचे जेवण   दनपारचें जेवण   रातचें जेवण   रात्रीचे जेवण   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   येरव्हीचें जेवण   शेळेल्लें जेवण   जेवण दिवप   जेवण वाडप   बरें जेवण   शेळें जेवण   जेवण घालणे   जेवण घालप   जेवण देणे   रुचीक जेवण   जांवई जेवण   माझें माझें म्हणणें   माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   चारहि ठाव जेवण   चारी ठावांचें जेवण   आदळून जेवण, किळचून दान   जेवण टुकेवर ठेवणें   लंच   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   माझें तुझें म्हणणें   ह्याचें माझें लहणें नाहीं   चुलींत घाल   चुलींत घाला   चुलींत जाणें   भायलें सुतक भायर गेलें   अंगावर आलें शेपटावर गेलें   कासवालागुनु बोंडुळ गेलें   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला   भोजन   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   देवु जाला लागी, मन गेलें दूर   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें   जेवण करप   जेवण बनवणे   जेवण-विसव   भरगच्ची जेवण   नाजूक जेवण   सून-जेवण   तन गेले मन गेलें, म्‍हातारपणीं म्‍हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍याने उडून गेलें   जेवोवप   हेंहि गेलें तेंहि गेलें   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   माझें मी   मेजवानी देणे   নৈশ ভোজ   ਦੁਪਹਿਰ ਦੀ ਰੋਟੀ   ਰਾਤ-ਦੀ-ਰੋਟੀ   dinner   आलें गेलें   ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें   घी गेलें आणि ठामणेंहि गेलें   आठी जेवण मठी निद्रा   अमृताचें जेवण मुताचें आंचवण   भरगच्ची जेवण देणे   भरचक्का जेवण देणे   धुंधरमासाचा बेत, नक्ताचें जेवण   पंचपक्कान्नी जेवण, मुताचें आंचवण   हटीं जेवण, मठीं निद्रा   सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या   ସୁସ୍ୱାଦୁ ଖାଦ୍ୟ   নিশাৰ আহাৰ   ਨਿਆਮਤ   નિયામત   मिष्टम्   मोननानि आदार   नियामत   tiffin   lunch   luncheon   dejeuner   மதிய உணவு   দ্বিপ্রাহরিক ভোজন   ମଧ୍ୟାହ୍ନ ଭୋଜନ   रात्रिभोजनम्   मध्याह्नभोजनम्   لَنٛچ   લંચ   ಬೀಗರ ಔತಣ   आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो   तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें!   तुझें तें माझें व माझें तें माझेच   अमृताचें जेवण आणि मुताचें आंचवण   काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP