Dictionaries | References

माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही

   
Script: Devanagari

माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही

   तूं कांहीं घे, मी कांहीं घेतों मग उरलेलें इतर आपापलें पाहून घेतील. जो तो स्वतःकडे पाहतो. मनुष्य हा स्वार्थी आहे. -शाब १.७४.

Related Words

माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   कांहीं   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   जग   कांहीं नव्हतेला   माझें तुझें म्हणणें   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   कांहीं न होतेला   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   कांहीं कांहीं   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   कांहीं बाहीं   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   कांहीं सोन्याचा गुण, कांहीं सवागीचा गुण   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   खर्‍याला कांहीं भय नाहीं   कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात   कांहीं एक न लागणें   कांहीं नसण्यापेक्षां अर्धी बरी   कांहीं बोलों नये ऐसें   कांहीं मेळवी, मग जेवी   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात   माझें माझें म्हणणें   तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें!   तुझें तें माझें व माझें तें माझेच   तुझें माझें पटेना, तुझ्यावांचून गमेना   तुझ्याशिवाय गमेना, तुझें माझें पटेना   लोकनिन्दा   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   जसा जणूं कांहीं बापाचा माल   जग बिगियान   माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें   जग खालामनाय   जग हँसाई   जग सास्त्र   तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे   माझें नीट नेटकें, तुझें वांकडें तिकडें   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   कांहीं नसो पण पाटील दादला असो   कांहीं ना टपाल, म्‍हणजे सगळे खुशाल   काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना   कामांत चूर दिसती, कांहीं करीत नसती   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   बोडकें बोडलं नि कांहीं नाहीं सोडलं   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   बहिरा वाचे, तुझें काय वेंचें   ह्याचें माझें लहणें नाहीं   माझें गेलें (जेवण) चुलींत   जग-हँसाई होना   आप मेला जग बुडाला   आप मेले जग बुडाले   घे मणी डोरलें, तुझें माझें सरलें, काहीच नाहीं उरलें   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   जो जातांना त्‍वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें   बोल गे वाचे, तुझें काय जातें   बोल गे वाचे, तुझें काय वेचें   बोल गोड वाचें, तुझें काय वेंचें   आपण बरो जाल्यारि जग बरें   आपण सुखी जाल्यार जग सुखी   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   निरिच्छ प्राणी, जग तृण मानी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP