Dictionaries | References म मळा Script: Devanagari Meaning Related Words मळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A plantation of fruits or vegetables, an orchard &c.: also a tract of ground fit to be so used, i.e. alluvial or rich and low and level. 2 A species of sesamum. मळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An orchard. मळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जिथे मोठ्या प्रमाणात बागाईत पिके घेतले जाते ते क्षेत्र Ex. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांनी हरताळ केली होती. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবাগান bdबागान gujબગીચો hinबागान kasباغان , مٲدان kokमळो mniꯕꯥꯒꯥꯟ nepबारी panਬਾਗ urdباغان मळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. फळफळावळ , भाजीपाला इ० ची लागवड ; बागाईत .बागाईंत पिकें करण्याची जमीन .दुपिकी जमीन .तिळाची एक जात . [ सं . माला ]०ळ्याएरंड एरंड - पुस्त्री . मळ्यांत लागवड केलेलें एरंडाचें झाड . याच्या उलट शेत एरंड ; ह्या दोहोंस अनुक्रमें मोठा एरंड आणि बारीक एरंड असेंहि म्हणतात . मळेकरी - पु .बागाईत करणारा ; मळ्याचा मालक ; याच्या उलट शेतकरी .मळ्याची मशागत करणारा . मळेजमीन - स्त्री . मळ्यासाठीं योग्य असलेली , बागाइती जमीन मळेवांगी - स्त्री . मळ्यात लागवड केलेलें वांग्याचें झाड . मळेवांगें - न . त्याचें फळ . मळेवाफ्याची पेरणी - स्त्री . पाऊस पडल्यानंतर केलेली पेरणी . जी जमीन पावसापूर्वी नांगरतां येत नाहीं अशा जमिनींत या प्रकारची पेरणी होते . - कृषि २२४ . मळ्यागहू - पु . मळ्यांत तयार झालेला गहूं ; पाटस्थळांत झालेला गहूं ; ह्याच्या उलट शेतगहूं . Related Words माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण अघाडी शेत दुघाडी मळा गाईल त्याचा गळा, शिंपील त्याचा मळा गातां गळा, शिंपतां मळा गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा गातां गळा, शिंपिता मळा, लिहितां हातवळा मळा लिहितां हातवळा, गातां गळा, शिंपतां मळा वस्तर्यानें कापला गळा आणि सुरीनें कापला मळा मळो باغان ਬਾਗ বাগান बागान बारी തോട്ടം બગીચો ବଗିଚା தோட்டம் plantation industry मळाटळा मळेजमीन मळेकरी माळवें vineyard उखारी मळ्यागहूं plantation घरीं करणें तांडे तांडोन उत्सर्जीत माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें हातवळा पानमळा कृषिक्षेत्र farm अंकशाळ अंकसळ खांचरी खुरपणें भरापुरा सोस्ता दारे शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी सोस्ती खांचर खोडावा तांडा बाडी आगर खाचर खोडवा उन्हाळा वाटिका वटी उदीम एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत लागवड वाडी वटिका अनुपान बाग रहाट वाटी वावर कित्ता काशीं केदार माग शेत घर हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP