Dictionaries | References म मळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A plantation of fruits or vegetables, an orchard &c.: also a tract of ground fit to be so used, i.e. alluvial or rich and low and level. 2 A species of sesamum. Rate this meaning Thank you! 👍 मळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An orchard. Rate this meaning Thank you! 👍 मळा मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun जिथे मोठ्या प्रमाणात बागाईत पिके घेतले जाते ते क्षेत्र Ex. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांनी हरताळ केली होती. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবাগান bdबागान gujબગીચો hinबागान kasباغان , مٲدان kokमळो mniꯕꯥꯒꯥꯟ nepबारी panਬਾਗ urdباغان Rate this meaning Thank you! 👍 मळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. फळफळावळ , भाजीपाला इ० ची लागवड ; बागाईत . बागाईंत पिकें करण्याची जमीन . दुपिकी जमीन . तिळाची एक जात . [ सं . माला ]०ळ्याएरंड एरंड - पुस्त्री . मळ्यांत लागवड केलेलें एरंडाचें झाड . याच्या उलट शेत एरंड ; ह्या दोहोंस अनुक्रमें मोठा एरंड आणि बारीक एरंड असेंहि म्हणतात . मळेकरी - पु . बागाईत करणारा ; मळ्याचा मालक ; याच्या उलट शेतकरी . मळ्याची मशागत करणारा . मळेजमीन - स्त्री . मळ्यासाठीं योग्य असलेली , बागाइती जमीन मळेवांगी - स्त्री . मळ्यात लागवड केलेलें वांग्याचें झाड . मळेवांगें - न . त्याचें फळ . मळेवाफ्याची पेरणी - स्त्री . पाऊस पडल्यानंतर केलेली पेरणी . जी जमीन पावसापूर्वी नांगरतां येत नाहीं अशा जमिनींत या प्रकारची पेरणी होते . - कृषि २२४ . मळ्यागहू - पु . मळ्यांत तयार झालेला गहूं ; पाटस्थळांत झालेला गहूं ; ह्याच्या उलट शेतगहूं . Related Words माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण मळा باغان ਬਾਗ मळो अघाडी शेत दुघाडी मळा गातां गळा, शिंपतां मळा বাগান वस्तर्यानें कापला गळा आणि सुरीनें कापला मळा गाईल त्याचा गळा, शिंपील त्याचा मळा गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा गातां गळा, शिंपिता मळा, लिहितां हातवळा लिहितां हातवळा, गातां गळा, शिंपतां मळा बागान બગીચો തോട്ടം बारी ବଗିଚା தோட்டம் मळाटळा plantation industry मळेजमीन मळेकरी माळवें vineyard उखारी मळ्यागहूं plantation उत्सर्जीत घरीं करणें तांडे तांडोन माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें पानमळा हातवळा कृषिक्षेत्र farm खांचरी खुरपणें अंकशाळ अंकसळ भरापुरा सोस्ता शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी दारे खांचर खोडावा तांडा बाडी सोस्ती आगर खाचर खोडवा उन्हाळा वाटिका वटी उदीम एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत वाडी वटिका लागवड वाटी वावर अनुपान बाग रहाट कित्ता काशीं केदार माग शेत घर हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP