Dictionaries | References र रहाट { rahāṭḥ } Script: Devanagari Meaning Related Words रहाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 for drawing water. 2 The wheel of a machine or an engine in general; as of the above contrivance for drawing water, of a spinning machine, a rope-machine &c.: also, by synecdoche, such machine. रहाट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A machine for drawing water, a waterwheel. रहाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाणी ओढण्यासाठी वापरले जाणारे दोन चाकांचे एक साधन Ex. रहाटाने विहिरीतून पाणी काढणे सोपे होते ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘট জলযন্ত্র চক্র benপিরিচ gujકોશ hinरहट kanನೀರು ಸೇದುವ ಗಾಲಿ kasتولہٕ کوٗٹ kokराट malറാട്ട് mniꯏꯁꯤꯡ ꯆꯤꯡꯈꯠꯅꯕ꯭ꯀꯥꯡꯒꯣꯏ oriତେଣ୍ଡା panਹੱਲਟ sanअरघट्टः tamராட்டிணம் telబావిగిలక urdرہٹ , رہنٹ , ہنڈولا रहाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पाणी ओढण्यासाठीं दोन चाकांचें एक साधन .यंत्राचें चाक ( पांणी काढण्याच्या , सुतास पीळ देण्याच्या , दोर्या वळणाच्या ). ( सामा . ) एखाद्या यंत्राचें चाक .यंत्र .कांड्यावर सूत भरण्याचें साधन .सूत कातण्याचा चरखा . [ सं . अरघट्ट ; प्रा . अरहड्ड - रहट ]०गाडगें न. वर गाडग्यांची अगर पोहर्यांची माळ असलेलें रहाटाचें मोठें चक्र .( ल . ) नशीबाचे नेहमीं होणारे फेरफार , चांगलीं किंवा वाईट परिस्थिति ; ऐहिक व्यापार ; खालींवर होणें ; ( प्रपंच , व्यवहार इ० ची ).एकसारखी देवघेव , व्यवहार .०घटिका स्त्री. रहाटगाडगें . न चुके संसार स्थिति । रहाटघटिका जैसी फिरतचि राहिली । - तुगा २४८३ .०पाळणा पु. यात्रेंत चार पाळणे बांधलेलें फिरतें चक्र उभारतात तें ; जत्रेंतील खालींवर फिरणारा पाळणा .०वड स्त्री. ( कों . ) रहाट तयार करण्यास लागणारीं साधनें ( कणा , रवे , खापेकड , लोटे , तुंबे इ० )०वणी न. ( को . ) रहाटाचें पाणी ; रंहाटगाडग्यानें काढिलेलें पाणी ; याच्या उलट ओढ्या - विहिरीचें पाणी . या एवढे मोठे आगरास रहाटवणी किती म्हणून शिंपाल . [ रहाट + वणी = पाणी ] रहाटागर पु . न . रहाटानें पाणी देऊन तयार केलेलें पीक , मळा , शेत . [ रहाट + आगर ] रहाट्या वि .रहाट चालविण्यास नेमलेला अगर नेमण्यास लायक मनुष्य ; पशु .दोन्ही बाजूच्या वतीनें खेळणारा खेळाडू .एकदा एक तर एकदा दुसरी बाजू घेणारा ; दुटप्पी ; वेळ येईल तसें वागणारा .( ल . ) व्यवस्थापक ; प्रमुख .( लग्न इ० समारंभांत ) वेतन न घेतां काम करणारा .ओझें वाहून शिवाय वाट दाखविणारा वाटाड्या ; हमाल व वाटाड्या . [ रहाट ] रहाट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रहाट m. m. ‘gone to a secret place (?)’, a counsellor, minister, [W.] a ghost, spirit, ib.a spring (?), ib. रहाट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रहाटः [rahāṭḥ] 1 A minister.A spring.A ghost. रहाट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रहाट m. (-टः)1. A minister.2. A ghost.3. Spring.E. रह् privately, अट् to go, aff. अच् . ROOTS:रह् अट् अच् . Related Words रहाट राट ঘট জলযন্ত্র চক্র अरघट्टः रहट ராட்டிணம் পিরিচ ତେଣ୍ଡା કોશ ನೀರು ಸೇದುವ ಗಾಲಿ റാട്ട് تولہٕ کوٗٹ బావిగిలక ਹੱਲਟ jack roll differential windlass windlass राहण राहाट राहाटवणी राहादारी राहासाळी राहाड winch आखुडवटी चुडेरहाट रहाटवड घरघरां आपौणें जतीर चुडेराहट कातणे रहाटचक्र रहाट्या राहाणे शिसनेकड बसनेकड capstan उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास वाहीम हातन डोळझांपणे डोळढांपणे बेसनेकड घरघर तुंब चरखा नणंद खेळी, रहाटाची फळी हातणी हातनी काडकें कुरडूक कोरकें कोरुडकें कोरुडगें क्काडका घरगुती कांतणें कोरडिकें कोरडीक कोरडुकें राहा वंगण आडी कर्हा कर्हें अढी यंत्र खुंटा माळ लाट जल अक्ष हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP