Dictionaries | References व वावर Script: Devanagari Meaning वावर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जें करून मनशाक पुरो जाता असलें काम Ex. केल्लो वावर फुकट वचना HYPONYMY:खर परिश्रम व्यायाम ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काम परिस्रम स्रम कश्टWordnet:asmপৰিশ্রম bdपरिस्रम benপরিশ্রম gujપરિશ્રમ hinपरिश्रम kanಪರಿಶ್ರಮ kasمحنت , مَشقت malപരിശ്രമിക്കല് marपरिश्रम mniꯅꯣꯝꯕ nepपरिश्रम oriପରିଶ୍ରମ panਉੱਧਮ sanपरिश्रमः tamஉழைப்பு telశ్రమ urdٕمحنت , مشقت , کوشش See : नोकरपण वावर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात असणे व हालचाल करणे Ex. ह्या भागात माणसांचा वावर कमी आहे SYNONYM:संचारSee : शेत वावर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vāvara n A tract of planted, sown, or meadow land; a field, a meadow. वावरांत टाकला तर दिसायाचा नाहीं Used of an exceedingly black man.Bustle, stir, lively and active proceeding of business. 2 C Domestic business and bother; viz. sweeping, cowdungsmearing, scouring, washing, arranging, setting. वावर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A field. m Bustle; domestic business and bother. वावर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न. शेत ; मळा ; कुरण ; लागवडीची जमीन ; रान . ठाके बाजूस वावरांत पडक्या देवालयी मारुती । - विवि ५८ .राबता ; वापर ; वर्दळ ; हालचाल .[ सं . व्यापृ - वापर ]उद्योग ; व्यवहार ; कामधंदा ; घरकाम . [ सं . व्यापार ] वावरणे - उक्रि .वापर करणे ; काम करणे ; उद्योग , कामधंदा करणे ; राबणे ; हिंडणे ; फिरणे . तरी यांही आपुलिए चाडे । वावरो नए । - शिशु १८५ .उपयोगांत येणे , आणणे ; काम करणे ; लागू होणे ; प्रहार करणे ; वापरणे . देवा नवनिशती शरी । वावरोनि यांच्या जिव्हारी । - ज्ञा २ . ४८ . वावरिजैणे , वावरिजेणे - अक्रि . व्यवहार करणे ; वापरणे . तेथ नादासळु नुठी । मा वावरिजैल ओठी । हे के आहे । - अमृ ५ . ६३ . वावरभारा - पु . ( माण . ) कणसाड कडबा गोळा करतांना एक भारा महार आपल्या करितां ठेवतो तो . वारमोड - स्त्री . फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंत ( मृगापर्यंत ) कुळवून वगैरे पावसाळ्यांत जमीन पड ठेवावयाची यास म्हणतात . ( क्रि० राखणे ). वावरी - स्त्री . शेतांतील , वावरांतील काळी माती . घटस्थापनेच्या वेळी उपयोग . [ वावर ] वावर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वावर m. m. a partic.पञ्च-रात्र, [ĀśvŚr.] Related Words माड वावर वावर परिस्रम खास वावर उंदरास लोखंडाचें वावर फुकटचो वावर जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर परिश्रमः পরিশ্রম পৰিশ্রম ପରିଶ୍ରମ પરિશ્રમ ਉੱਧਮ శ్రమ പരിശ്രമിക്കല് परिश्रम உழைப்பு elbow grease exertion ಪರಿಶ್ರಮ travail sweat effort स्रम अडे वाव्र वाव्राडी कठाणी कल्पनाशील टिकें अनिर्जन पडिक दोगांडें वाळेसपण कोडवाव विशेशीकरण मानांयपण दुसोटा जर्मनीयी खजिनो अभिकर्तो सरमडी सरमाडा सरमाडी वर्दळ कश्ट शिकप सरम सरमट सरमड सरमाड भरकटणें भरकडणें भरकांडणें औटभर मडवळ ठणकावणें नवखा अंतःपुर चोपण अपंग इराकी लागण वरदळ आळशी औट आदर्श संचार नाडी मेण हर काम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP