Dictionaries | References

बोडकें बोडलं नि कांहीं नाहीं सोडलं

   
Script: Devanagari

बोडकें बोडलं नि कांहीं नाहीं सोडलं

   बोडकें ज्या बाईनें बोडलें म्हणजे जी सोंवळी झाली तिनें सर्व भोगांचा त्याग करुन संन्यस्त वृत्तीनें राहिलें पाहिजे. परंतु तिचे सर्व व्यवहार जर यथास्थित चालू राहिले तर त्या वरपांगी बोडकें बोडल्याचा काय उपयोग ? वरुन सन्यस्त किंवा साधुवृत्तीनें राहणारा पण अंतस्थ रीतीनें सर्व उपभोग भोगणारा असेल त्याला ही म्हण लागते.

Related Words

बोडकें बोडलं नि कांहीं नाहीं सोडलं   कांहीं   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   बोडकें झाड   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   नि॥   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   नि   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   बोडकें   रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   कांहीं नव्हतेला   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास   नि हेफाजाबाव   नि हेफाजाबै   नि बोलोयाव   वैद्याचं घोटलं नि तीर्थाचं मुंडलं कळत नाहीं   खर्‍याला कांहीं भय नाहीं   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   कांहीं न होतेला   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   मारली हांटली येत नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा   जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   नि पु ण   बोडकें भात   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   नशीबापुढें कोणाच्यानें जाववत नाहीं   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   आथी गेली नि पोथी गेली   कांहीं कांहीं   याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं   सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी   दगड तासून पाझर फुटत नाहीं   अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं   एक नाहीं, दोन नाहीं   शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं   गोष्‍टीची धड नि कामाची रड   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   पोटांतील व्यथा नि घरांतील कथा   श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर   दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   तीळ घेतले नि कोळ फेकलें   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ   भरल्या गाडयास सूप जड नाहीं   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   दराची माती दरास पुरत नाहीं   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   नाहीं करणें   पाण्यांत बोडकें बुचकळणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP