Dictionaries | References

पिकतें तेथें विकत नाहीं

   
Script: Devanagari

पिकतें तेथें विकत नाहीं

   एखादी वस्तु जेथें उत्पन्न होते त्यापेक्षा ती जेथें उत्पन्न होत नाहीं अशा ठिकाणीं तिची विशेष चहा होते व तिला मागणी विशेष असते
   यामुळें तिकडेच ती वस्तु पाठविण्याची कोशीस जो तो करीत असतो. पण जाग्यावर तिला कोणी विचारीत नाहीं. याप्रमाणेंच आपणास स्थानिक गोष्टींचे अगर व्यक्तींचे महत्त्व विशेष वाटत नाहीं
   कारण अतिपरिचय. यामुळें परप्रांतांतच गुणीजनाची अधिक चह होते. ‘अतिपरिचयात्‍ अवज्ञा’ पहा.

Related Words

पिकतें तेथें विकत नाहीं   विकत घेवप   विकत घेऊन होणे   विकत घेवंक लावप   विकत घ्यायला लावणे   न बोळणाराचे नाहीं गहू विकत, पण बोलणाराचे करडई विकतात   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   विकत आळ   विकत तंटा   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   विकत घेणे   विकत घेणें   विकत घोर   विकत पाप   विकत पीडा   विकत फजिती   विकत मौन   विकत रोग   विकत लचांड   विकत विघ्न   विकत श्राद्ध   लवण तेथें जीवन   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   विकत घेवंक सांगप   पिकल्यावांचून (गांवांत) विकत नाहीं   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   कळी विकत घेणें   बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत   दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण   विकत   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   भय आहे, तेथें जय नाहीं   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   जेथें व्याप, तेथें संताप   पत्रावळ तेथें द्रोण   जेथें दगड तेथें धगड   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   रिठावर दिवा लागणार नाहीं   रीठावर दिवा लागणार नाहीं   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं   तेथें   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   एक नाहीं, दोन नाहीं   दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   वीस गांव तेथें तीस गांव   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?   కొనిచ్చు   কেনানো   ਖਰੀਦਣਾ   ਖਰੀਦਵਾਉਣਾ   କିଣାଇବା   କିଣାହେବା   ખરીદાવવું   ખરીદાવું   खरीदवाना   खरीदाना   बायहो   مٔلۍ اَنُن   خریدوانا   ಖರೀದಿ ಮಾಡು   ಖರೀದಿಸು   शेत पिकत नाहीं, पेठ पिकते   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   दर्याकिनारीं केळी, मोडत नाहीं कदाकाळीं   दराची माती दरास पुरत नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   न्याय नाहीं गांवाला, चोर दंडी सावाला   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   युक्ति तेथें मुक्ति   विकत कज्जा   विकत खरुज   विकत खोकला   विकत घेतलेला   विकत हाडिल्लें   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   शक्ति तेथें भक्ति   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP