Dictionaries | References प पडत्या फळाची आज्ञा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पडत्या फळाची आज्ञा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मारुति ज्यावेळीं सीतेच्या शोधाकरितां अशोक वनांत गेला त्यावेळीं सीतेची भेट झाल्यानंतर त्यानें भूक लागली असल्यामुळें फळें खाण्याची आज्ञा मागितली. सीतेनें त्यास पडलेलीं फळें तेवढीं खाण्यास सांगितलें तेव्हां त्यानें कांहीं वृक्षच मुळासकट उपटून त्यांस खालीं आपटून त्यांचीं फळें खालीं पडल्यावर खाण्यास आरंभ केला व याप्रमाणें अशोक वनाचा पार विध्वंस करुन टाकला. यावरुन थोडी फार गोष्ट करण्यास अनुमति मिळाल्याबरोबर तिचा दूरान्वय करुन वाटेल तें करण्यास अनुमति मिळाल्याबरोबर तिचा दूरान्वय करुन वाटेल तें करण्यास आरंभ करणें, अशा अर्थी हा वाक्प्रचार योजतात. ‘असें म्हणतांच पडत्या फळाची आज्ञा होऊन जयाजी शिंदे यांचे डेरियास आले.’ भाब ८. ‘ आज बापानें सांगितलें तेव्हां तीच पडत्या फळाची आज्ञा घेऊन तूं माझ्याकडे धांवत आलीस असें उघड उघड दिसतें आहे. खरें ना हें?’ -उग्र ३.१. पडणें पहा. Related Words पडत्या फळाची आज्ञा आज्ञा आज्ञा पाळणे आज्ञा पालन करना पडल्या फळाची आज्ञा आज्ञा मान्नु आज्ञा नमस्कारणें आज्ञा पाळणें आज्ञा वंदणें आज्ञा मानणें आज्ञा पत्र आज्ञा पालन गर्नु पडत्या पुठठयाचा ହୁକୁମ നിർദ്ദേശം आज्ञा प्रभूची मोडणें, हेंच प्राणास मुकणें आदेश आज्ञा पालन बरी, उपकार वाटती भारी पडल्या फळाची परवानगी आज्ञापत्रम् पाळप आज्ञापत्र obedient आज्ञा करना आज्ञा करप आज्ञा करपी आज्ञा चक्र आज्ञा दिने आज्ञा देना आज्ञा पालक आज्ञा पाळपी आज्ञा मागणें आज्ञा मानना आज्ञा मानप obey आज्ञापालन करना আদেশ order ಆದೇಶ आज्ञा पालन, ते नीतीचें जीवन enjoin मूकसंमती حُکُم આજ્ઞા ਆਦੇਸ਼ ആജ്ഞ consent আজ্ঞা পালন কৰা ଆଜ୍ଞା ପାଳନ କରିବା ஆணைகடிதம் આજ્ઞાપત્ર આદેશ আদেশ পত্র ଆଜ୍ଞା ଆଦେଶପତ୍ର حُکُم نامہِ ಆಜ್ಞಾಪತ್ರ கட்டளையை கடைபிடி ఆజ్ఞ పాటించు આજ્ઞાનું પાલન કરવું আজ্ঞা আজ্ঞা পালন করা ਆਗਿਆ ਦਾ ਪਾਲਣ ਕਰਨਾ ആജ്ഞ പാലിക്കുക अनुश्रु बिथोन मानि حُکمس تعمیٖل کَرٕنۍ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಪಾಲಿಸು instruction கீழ்ப்படி تٲبیادٲری کَرٕنۍ ఆక్షాపించిచేయు ఆజ్ఞ આજ્ઞાપાલન કરવું আজ্ঞাপালন করা আজ্ঞাপত্র ਕਹਿਣਾ ਮੰਨਣਾ ਹੁਕਮ ഉത്തരവ് आदेश दिवप आज्ञां पाल् आज्ञापालन करणे बिथोन बिथोनखौ मानि ಆಜ್ಞೆ direction கட்டளை వినతిపత్రం ਆਗਿਆ बिथोन बिलाइ say അനുസരിക്കുക tell renown fame celebrity unstriated खरबूजी शिष्टिः अववादः Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP