Dictionaries | References

न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ

   
Script: Devanagari

न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ

   मृत्युसमयीं जवळ पुत्र नसला तरी चालेल पण क शींत मृत्यु येऊन डोंबांच्या लाथेनें गंगेंत फेकून दिल्यानें मोक्श मिळतो. अशी समजूत आहे. क शींत मरण यावें यासाठी पूर्वी बरेच धर्मभोळे म्हातरपणीं कशीवास करीत. ‘काश्यांतु मरण तू मुक्तिः।’ असें वचन रुढ आहे.
   डोंब पहा. मृत्युसमयीं पुत्र जवळ नसला तरी चालेल पण काशीस मरण यावें अशी हिंदुमात्राची इच्छा असते. काशीस मणिकर्णिका घाटावर प्रेतें जाळतात तीं अर्धवट जळल्यावर डोंब लाथेनें गंगेच्या पात्रांत उडवून देतो, असें म्हणतात. -गांगा २७९.

Related Words

न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ   हात   लागो भागो दिवाळी   आग लागो?   लागो   हात लागप   लाथ   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   हात जोडणे   हात जोडप   हात लागणे   वरच्यास हात, खालच्यास लाथ   हात मिळविणे      हातावर हात ठेवून बसणे   नांवस हळद लागो   लागो बाई लागो, सात घरीं लागो   हात जोडलेला   हात जोडिल्लो   दावो हात   डावा हात   देब्रे हात   हात दाखविणे   हात दाखोवप   हात उगारणे   हात उबारप   न न   हात आसप   हात मेळोवप   हात असणे   हात बघणे   हात पळोवप   ن(न)   पण   माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये   हात बसप   पण पंचू न देणें   शहाण्याची लाथ, मूर्खाची खेव   बायकोनें मारली लाथ पण तोडा पायांत   तिच्या पाठीं बत्ती लागो   तिच्या पोटीं बत्ती लागो   जगाला लाथ मारणें   हातार हात धरून नसप   पेन्नयांच्यो लागो झुझाक उपकार पडनात   हात सुटूं कुल्ली वचूं   कोळशाच्या दलालीत हात काळे   लाथ मारणें   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   हात लागाना   हात टेकणें   हात वहाणें   वरिष्टाला हात, कनिष्टाला लाथ   हात देणें   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   काम न आना   वारा लागूं न देणें   stakes   बसतां लाथ, उठतां बुक्की   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते   लाथ मारुन पाणी काढणें   छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची   आगे लाथ, पीछे बात   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   हात गहाण ठेवणें   हस्तांदोलन   एक हात दुधां, एक हात धयां   न पुत्रो न पुत्री   घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका   परनिंदा श्रवण न कर, हात ठेवी कानावर   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   हाथ चाटना   झाड जावो पण हाड न जावो   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   stake   हात हालवीत परत येणें   हात हालवीत येणें   हात दाखवून अवलक्षण चिंतणें   कान द्यावा पण कानु न द्यावा   मुळाशीं हात घालणें   हात दाखवून अवलक्षण करणें   देवाकडे हात, आपल्याकडे भात   जिव्हा कटो पण वचन (न) तुटो   केसास ढक्‍का लागूं न देणें   केसास धक्‍का लागूं न देणें   ढुंगणास हात पोहोंचले!   copper   डोईवर हात घेऊन येणें   पायापुढें दोनच हात पाहणें   हात राखून काम करणें   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   हात धुवून पाठीस लागणें   दाढीला हात लावणें   मारत्याचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं   लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   लाथ मारीन तर भात काढीन   अंधके हात बटेर   न भोगलेला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP