Dictionaries | References क कोळशाच्या दलालीत हात काळे Script: Devanagari Meaning कोळशाच्या दलालीत हात काळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोळशाच्या दलालीत कितीसा फायदा पडणार? एखादे वेळी कोळसा मोजतांना हात काळे होतील तेवढीच काय ती दलाली. कामाच्या मानाने मुळीच फायदा न मिळणें. पण एखादे वेळी स्वतःच थोड्या फार खर्चात उतरणें. सार्वजनिक कार्यात असा पुष्कळ वेळां अनुभव येतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP