Dictionaries | References न न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चित्रांचा पाऊस पडला नाहीं तर पितरांस पिंड द्यावयासहि भात मिळणार नाहीं, इतका दुष्काळ पडेल. याचे उलटहि, चित्ना नक्षत्राचा पाऊस वाईट अशीहि समजूत आहे. उदा० धाड पडावी पण चित्रा न पडावी. कदाचित् उत्तराबद्दल चित्रा शब्द येऊन ही म्हण बनली असावी. किंवा एक कोंकणांत व एक देशावर पिकांच्या मानानें रुढ असावी. Related Words चित्रा न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा भात न पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा न न ن(न) पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती चित्रा नक्षत्र काम न आना न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें न लागती मघा, तर ढगाकडे बघा बाल बाँका नहीं करना तर बेठा भात बेठें भात बैठा भात नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन कामी न येणे कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी न देवाय न धर्माय न भूतो न भविष्यति न पुत्रो न पुत्री उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक लाथ मारीन तर भात काढीन पडतील स्वाती तर पिकतील माणिकमोती, कापूस न मिळे वाती बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका आडपडदा न ठेवणें वश न होणारा पान न हालणें दगा न कोणाचा सगा जमिनीवर न मावणें भाजला पापड न मोडणें न बोलून शहाणा लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न न बिगुमा व्यंजनाक्षर न व्यञ्जनाक्षर न न अक्षर न व्यंजन जित्या न मिळें अन्न। मेल्यावरी पिंडदान।। जित्या पितरां न मिळे अन्न, मेल्या करी पिंडदान कफी न गोबाय न गौथुम न संग्रा न दालान न जथुम न बांग्ला न बिखुमजोनि न लाइफां न रान्दिनि न फाक्का न न उष्टावलेला न कपलेला न गायसन न गैजारङै न जोखलेले न पाहण्याजोगा न बानायनाय न मालिक न रैखागिरि पारलामेन्ट न पन्चायत न न बिगोमाजो न लोटलेला न नेग्रा न भोगलेला न मागता न मोजलेला न लुनाय न उतरणें न खाण्याजोगा न गायसनजा न बां बायखोन्दा न कामातुराणां न भयं न लज्जा। अर्थातुराणां न पिता न बंधुः बांला न न तुटणारा न बोलणे आफाद न अट्टालिखा न थालानै न बिहावनि न लिर(न) न उडणारा न कळलेला न कापलेला न केलेला न खाल्लेला न चाखलेला न तासलेला न तोललेले न थांबविण्याजोगा न नमलेला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP