Dictionaries | References

दारु

   { dāru }
Script: Devanagari

दारु     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सागौन, दानी, काठ, भंगुर

दारु     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Spirituous, or vinous liquor. Gunpowder.

दारु     

 स्त्री. गंधक , सोरा व कोळसा यांचे विवक्षित प्रमाणांत केलेले मिश्रण ; बारुत - द . हे ज्वालाग्राही असून स्फोटकहि आहे . दारु बंदुकी , फटाकडा , सुरुंग इ० कांत ठासतात . हिच्या स्फोटकपणाचा शोध इ . स . १३१३ मध्ये लागला . [ फा . दारु ]
 स्त्री. १ मद्य ; एक प्रकारचे मादक पेय . २ औषध . [ फा . दारु ] ( वाप्र . )
 न. लांकूड ; काष्ठ . जळी तुंबिका दारु तैसा तरंगे । - मुरायुद्ध ३४ . [ सं . तुल . तरु , द्रु ; झें . दौरु ; ग्री . दोरु ; गॉ . त्रिउ ; इं . ट्री ; लिथु . देर्वा ]
०ठासणे   रगडून , गटागट , ढसढस दारु पिणे .
०चिनी  स्त्री. दालचिनी .
०चा   - पु . दारु हातांत घेऊन लोकांच्या अंगावर पेटवून फेकण्याकरितां बाळगलेला , केलेला गोळा .
डल्ला   - पु . दारु हातांत घेऊन लोकांच्या अंगावर पेटवून फेकण्याकरितां बाळगलेला , केलेला गोळा .
०पिकविणे   पिण्याची दारु तयार करणे .
०यंत्र   दारुकायंत्र - न . लांकडी बाहुली . जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र । - ज्ञा १ . ८१ .
०रुप वि.  लांकडाचा ; लांकडासारखा . म्हणे स्तंभी दारुरुप । दारुमध्ये चित्स्वरुप । - वामन - नृहरिदर्पण ९७ .
०चा   - पु . ( ना . ) एक शस्त्रविशेष . याला एक मोठी व पोकळ मूठ असून तीत दारु भरलेली असते . पुढे तरवारीसारखे तीक्ष्ण पाते असते . मुठीतील दारु पेटविल्याने पाते सारखे हालते व आसपासचे लोक कापले जातात . - नागपूर म्युझियम . सामाशब्द -
०चे   - न . कडक , निर्भेळ , गाळलेली दारु . सामाशब्द -
०दळद  स्त्री. एक औषधी काष्ठविशेष . ही वेल हिमालय , अफगाणिस्तान यांत होते . तसेच आसाम आणि पूर्वबंगालपासून तेनासरीमच्या प्रदेशांतहि ह्या वेली आढळतात . हिचे लांकूड हळदीप्रमाणे पिंवळ्या रंगाचे असते . त्यापासून रसांजन नांवाचे औषध तयार करितात . - वगु ४ . १९ . दारुहळदीच्या मुळ्यांपासून पिवळा रंग काढतात . - ज्ञाको ( द ) ७६ . [ दारु + हळद ; सं . दारुहरिद्रा ; दारुहालदी ]
फूल   - न . कडक , निर्भेळ , गाळलेली दारु . सामाशब्द -
बाण   - पु . ( ना . ) एक शस्त्रविशेष . याला एक मोठी व पोकळ मूठ असून तीत दारु भरलेली असते . पुढे तरवारीसारखे तीक्ष्ण पाते असते . मुठीतील दारु पेटविल्याने पाते सारखे हालते व आसपासचे लोक कापले जातात . - नागपूर म्युझियम . सामाशब्द -
०काम  न. १ आतषबाजी ; अग्निक्रीडा . २ आतशबाजीची सामग्री ; दारु आंत घाऊन बनविलेले नळे , चंद्रज्योई , बाण इ० वस्तु . [ दारु + काम ]
०कलाली  स्त्री. १ दारु गाळणे . २ दारु गाळण्याबद्दलचा कर . आबकारी अर्थ १ , २ पहा . [ दारु + कलाली ]
०खाना  पु. दारुचा पिठा ; गुत्ता . [ दारु + फा . खाना ] दारुड्या वि . दारुबाज ; अतिशय दारु पिणारा . [ दारु ]
०खाना  पु. १ दारुचे कोठार . २ दारु करण्याचा कारखाना . ३ दारुकाम ; आतशबाजी . दारुखाना सुटला रात्री नऊ वाजतांनी । - गापो ७४ . [ दारु + फा . खाना = घर ]
०फुलसरा  पु. फुलचेरी ( पांडेचेरी ) येथील फिरंग्याकडील मद्य ; शराब ; गाळलेली दारु . फिरंगी गोरे व किरस्ताव जदीद ... यांस दारुफुल्सरा नेहमी पाहिजे ... - वाडसमा २ . ३०० .
०गोळा  पु. युद्धात उपयोगी पडणारे दारु , तोफेचे गोळे इ० सामान .
०बाज   खोर - वि . खूप दारु पिणारा ; मद्यपी ; दारुड्या . [ दारु + बाज , खोर प्रत्यय ]

दारु     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दारु  mfn. 1.mfn. liberal, [L.] (cf.[Pāṇ. 3-2, 159] )
दारु  m. m. See 2..
दारु  mfn. 2.mfn. breaking, splitting (इन्द्र), [RV. vii, 6, 1]
दारु  m. m. an artist, [L.]
दारु  m. 3.m.n. (g.अर्धर्चा-दि) a piece of wood, wood, timber, [RV.] ; [AV.] ; [TS.] ; [Br.] ; [Up.] ; [MBh.] ; [R.] &c. (usually n., m. only, [Hariv. 15522] )
दारु  n. n.Pinusदेवदारु, [Suśr.]
ore, [L.]
दारु   [connected with 4.द्रु and तरु; cf. also Zd.dauru; Gk.δόρυ, δρῦς; Goth.triu; Germ.trewo; Eng.tree].

दारु     

दारु [dāru] a.  a. [दीर्यते दॄ-उण्]
Tearing, rending.
Liberal.
Kind.
रुः A liberal or munificent man.
A donor.
An artist.
-रु  n. n. (said to be m. also)
Wood, a piece of wood, timber.
A block.
A lever.
A bolt.
The pine or Devadāru tree.
Ore.
Brass. -Comp.
-अण़्डः   the peacock.
-आघाटः   the woodpecker.
-कर्मन्, -कृत्यम्   wood-work; [Pt.1.96.]
-गर्भा   a wooden-puppet.
-जः   a kind of drum.
-निशा, -पिता, -हरिद्रा  N. N. of a plant, a species of curcuma (Mar. दारुहळद, आंबेहळद).
-पात्रम्   a wooden vessel, such as a trough.
-पुत्रिका, -पुत्री   a wooden doll.
-फलः, -लम्   Pistachio (Mar. पिस्ता).
-मत्स्याह्वयः   a lizard; also मुख्याह्वय.
-मुख्याह्वया, -मुख्याह्वा   a lizard.
यन्त्रम् a wooden puppet moved by strings.
any machinery of wood.
-सारः   sandal.
-सिता   Cinnamon in sticks (Mar. दालचिनी).
-हस्तकः   a wooden spoon.
-हारः   a wood-cutter, procurer of wood; नैष्कर्तृको दारुहारः ॥ ŚB. on [Ms.1.2.28.]

दारु     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दारु  mfn.  (-रुः-र्वी-रु)
1. Liberal, munificent, a giver, a donor.
2. An artist.
3. Tearing, rending, a tearer.
 mn.  (-रुः-रु) Wood, timber.
 n.  (-रु)
1. A sort of pine, (Pinus devadaru.)
2. Brass.
E. दॄ to tear or split, Unadi affix उण्, or दा to give, रु Unadi aff.
ROOTS:
दॄ उण् दा रु

दारु     

See : दारुहरिद्रा, देवदारु

Related Words

दारु   गंध दारु   अफीण भुताटकी गांजा बेदरकार आणि दारु मागे जुते पैजार   दारु हलदी   दारु हल्दी   wood   tectona grandis   cedrus deodara   himalayan cedar   deodar   deodar cedar   teak   gumpowder   gun powder   blasting powder   distilled liquor   country liquor   non distilled alcoholic liquor   जीर्णफञ्जी   चारुवृक्ष   काष्ठरजनी   भिल्ली मारप   teetotaller   स्फरिट   दुवासी   रंजक खाणें   धोंकणार   क्षीरकाण्डक   अधिदार्व   बेवडा   रंजक पिणें   नशा करणें   पैतदारव   रासी   दार्व्वण्ड   प्रसाददीक्षा   brewer   उराक   उर्‍हाक   दारुपुत्त्रिका   बोलशी   तैव्रदारव   पैतुदारव   दार्व्वट   बूच उडविणें   बूच बडविणें   पीतुदारु   दारुकदली   firtree   चक्रबाण   सूक्ष्मदारु   गुडदारु   आड्डा   आबकार   जीर्णदारु   खॉजनॉ   काडतुस   अल्कल   बारुत   दारुस्त्री   दारुहस्तक   दार्वम्ल   दार्वाम्ल   ब्रह्मदारु   ब्रांडी   बर्ल   भाद्रदारव   मेधिः   म्हेळ   मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता   महादारु   दैवदारव   द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती   क्रकचेन छिद्   पान करणें   पाहात   रुचीक सोरो नि पतीक पसारो   रेंदेन्निचा सोरो रेंदेन्निक भल्लो   रेंदेन्निलॉ सॉरॉ रेंदेन्नी मार्ता   रेजकदाणी   स्रुग्दारु   पर्जनी   सुरदारु   सोरा सोरमीठ   सोरो   तडतड्या   इन्द्रदारु   अमरदारु   दारुगर्भा   दारुनिशा   फुडे माकड, तांतुईं सोरो पिलां   लंका जाळणें   लंका पेटविणें   alcohol   सुरकुंडी   सुरद्रुम   अपूरुष   किलिम   बार भरणें   दारुज   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP