-
वि. १ उत्तम ; उत्कृष्ट ; मुख्य ; निवडक ; श्रेष्ठ ; वेचक ; पसंत ; सुरेख . सामान्यतः या अर्थी व्यापक अर्थानें व क्रियाविशेषणाप्रमाणेहि उत्तम रीतीने , बरोबर , नेमका , अचूक या अर्थी उपयोग होतो . हरिजन म्हणेल अर्थ प्रणतां द्याया न सेलका नाही । - मोशांति ७ . १२० . [ सं . शिल् = वेचणे ]
-
a Best, principal.
-
वि. अचूक , उत्कृष्ट , उत्तम , खास , दर्जेदार , निवडक , नेमका , वेचक .
-
ad Finely: exactly.
Site Search
Input language: