Dictionaries | References

तरच

   
Script: Devanagari

तरच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Then indeed; then, in a particular and emphatic sense; or then only, restrictingly, excludingly. Ex. माझे रुपये हातावर पडले तरच जाईन.

तरच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Then indeed; then only.

तरच     

अ.  अट मान्य असेल तर , कबूल असेल तर , नक्की असेल तर , निश्चित असेल तर .

तरच     

उअ . १ म्हणूनच ; करितांच ; तसे आहे म्हणून ( कार्यकारणांचा साक्षात्कार झाल्यानंतर दोन गोष्टींतील परस्पर कार्यकारणभाव मनास पटतो त्या अर्थाचे द्योतक उभयान्वयी अव्यय ). तूं इतका दुष्ट आहेसना ? तरच ईश्वराने तुला भिकारी ठेवले आहे . २ ( अमुक एक अट , गोष्ट ) निश्चित , कबूल , नक्की असेल तर ; तसेच झाल्यास . माझे रुपये हातावर पडले तरच जाईन . [ तर + च ( शअ .) ]

Related Words

तरच   धन देवापरी वागवी, तरच भूतचेष्टा घ्यावी   only if and as far as   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   तरींच   मागतां रीण, चलय‍तां सोयरीक   महाराष्ट्रीं असतांचि योग्यता   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   देईल दाता, तर खाईल मागता   पाऊस पाणी, आबादानी, कण्याचें मडकें दणदणी   पाऊस पाणी, आबादानी, दाण्याचें मडकें दणदणी   पाऊस पाणी, आबादानी, धान्याचें मडकें दणदणी   वडिलांच्या चाली, भीतीमुळें पाळी   स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती   अंगीं असे तर कोपरीं फाटे   अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम   अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   पाऊस पडेल तर पाणी सांचेल   शेतकरी सुखी तर जग सुखी   आधीं कसोटी, मग सचोटी   आप आपणा न वर्णावें, जनें आपणा स्तवावें   आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील   आवरशक्ती   खाद आहे तर लाद (लाध) आहे   खायगा बेटा, तो उठावेगा लोटा!   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   अभ्याससारिणी विद्या   दी मान तर घे मान   मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   दौड चले, गीर पडे   धन्याची दृष्ती, घोडयाची पुष्टि   पेर तसें फळ   राईचा भाव रात्रीं   शेजार्‍याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी ओळखावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी जाणावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी समजावा   आईला सुख तर गर्भाला सुख   घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   हातांत नारळाची आई देणें   आत्मसाधन   जोरांत जोर मनगटाचा   खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   चौकशीअंतीं चूक कळते   चमत्कारावांचून नमस्कार नाहीं आणि पराक्रमावांचून पोवाडा नाहीं   ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं   दुकाळ   दगडाला शेंदूर   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   विरोधाच्या पोटीं प्रगति असते   गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा   साहस केल्यावांचून संपत्ति मिळत नाहीं   साहसाशिवाय लक्ष्मी मिळत नाहीं   साहसाशिवाय संपत्ति मिळत नाहीं   साहसे श्रीः प्रतिवसति l   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   गहूं तेव्हां पोळ्या   गातां गळा, शिंपतां मळा   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   खसूस   कांही बोलल्‍यावांचून काम होत नाहीं   उत्तोल   एका जिभेन सगलो संसार आप करयता   दुसर्‍याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें   भलाकर भला होवेगा, सवदा कर नफा पावेगा   बचेगा नर, तो बांधेगा घर   मिशावर तांदूळ ठेवून वागणें   दरबारीं सर्वांशीं बरें वागणें, तर फार दिवस टिकणें   पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   पैसा गांठ और जोरु साथ   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   लग्नाच्या व्यवहारीं, मुलीची मागणी माहेरीं   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   वरुनच उतरलें पाहिजेत !   आडवा पहार, उभी सुई   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   दसर्‍यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची   अंगाविना डंखा लागत नाहीं   सावकाराची सौख्यगती, वार्‍या वादळा वरती   गळ्यांतु आसल्‍यारि व्होंटींतु पडता   गृहं तु गृहिणीहीनं कान्तार   गृहिणी गृहमुच्यते   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम)   आप करे सो काम, पल्लो होय सो दाम   आपले नाणें खोटे मग दुसर्‍याचा वांक का काढावा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।।   जयचंदवृत्ति   कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP