Dictionaries | References आ आडवा पहार, उभी सुई Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आडवा पहार, उभी सुई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पहारा आडवी धरली तर तिचा काही उपयोग होणार नाही. तिचे काम खणण्याचे, तेव्हां ती उभी करून जमिनीवर मारावयास हवी. तसेच सुई आडवी करून कापडांत टोचली तरच ती काय करणार? यावरून काम करण्याची साधनें योग्य प्रकारे वापरली तरच त्यांचा उपयोग, अयोग्य प्रकारे वापरल्यास ती असून नसून सारखीच. Related Words आडवा पहार, उभी सुई सुई सुई लावणे सुई लगाउनु सुई लगाना उभी साबर पहार गिळणें, सुई अडकणें आडवा येणे पहार ड्रिल की सुई आडवा जिकडे सुई, तिकडे दोरा सुई मागून दोरा needle पुण्याई उभी राहणें भिंत उभी राहाणें मिया अन बिबी, तगारी उभी आड येवप आड़े आना ಕಡಿಮೆ ಬಳಸು आडवा तिडवा जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है inject विणकामाची सुई लहान सुई पटक सुई കടന്നു കളയുക उभी चतुर्थी उभी चौथ उभी दुपार उभी रास आडवा करवत घालणें जिभेला आडवा नसणें குச்சி அல்லது கம்பி विणपाची सूय ಡ್ರಿಲ್ ಸೂಜಿ शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण शिंप्याला सुई, कुटुंबाला बाई समुद्रांत सुई पाहणें समुद्रांत सुई शोधणें येथें उभी तेथें उभी, माझें नांव चांदबीबी تُرس کَرُن ஊசி போடு సూదివేయు সুঁচ লাগানো বেজি দিয়া ଟୀକା ଦେବା ਸੂਈ ਲਗਾਉਣਾ સોય-લગાવવી കുത്തിവയ്ക്കുക इंजेसावं करप बिजि सु syringe ಸೂಜಿ ಚುಚ್ಚು ललाट रेषा उभी राहणें सूय सुई न लागे त्यास कुर्हाड वडिलांनीं बांधला वड, त्याचे पुढें आडवा पड बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला اِنٛجَکشن స్వెట్టర్ ઇંજેક્શન ইঞ্জেকশন ଇଞ୍ଜେକ୍ସନ କ୍ରୁଶ ਸਲਾਈ સલાઈ इंजेसांव سَلائی ಚುಚು ಮದ್ದು मिया न् बिबी, तगारी उभी जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती sewing needle होणारें न चुकेल, होईल तरी ब्रम्हा तया आडवा l ड्रिल आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्याखाली उभी राही रिती (पोतें) पिशवी उभी राहात नाहीं मिया आणि बीबी व कटकट उभी సూది বেজি നെയ്ത്തുകോൽ बिजि सलाई वस्तिः wide broad ஊசி shoot സൂചി কাঁটা पहारय jimmy crow bar इंजेक्शन इन्जेक्शन इंजेकशन इंजैकशन इंजैक्शन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP