Dictionaries | References

डोंगरास दुखणें व शिंपीत औषध

   
Script: Devanagari
See also:  डोंगरास दुखणें व शिंपलीत

डोंगरास दुखणें व शिंपीत औषध

   जसे दुखणें मोठे तसे औषधहि फार मोठे पाहिजे. फार मोठ्या संकटावर उपाय करण्याचे साधन अगदी किरकोळ
   ते कसें चालणार? रोगाप्रमाणें त्‍याचे निवारण करण्याचे साधनहि मोठे व समर्थ पाहिजे. जेथे अतिशय मोठ्‌या वस्‍तूची गरज असेल तेथे अतिशय अल्‍पात काम करूं पाहणें. ‘‘बीदरच्या नुकसानीला निजाम सरकारने पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे
   त्‍यांतून जाळण्यात आलेला बाजार बांधावयाचा आहे व दुकानदारांना आपला धंदा सुरू करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. हा प्रकार म्‍हणजे ’डोंगराला दुखणें व शिंपलीत औषध’ अशातला आहे.’’ -केसरी ३१-५-४०
   २८-३-४१.

Related Words

डोंगरास दुखणें व शिंपीत औषध   डोंगरास दुखणें व शिंपलीत      औषध   डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध   و(व)   औषध विक्रेता   रामबाण औषध   प्रशामक औषध   रोग पोटांत व औषध डोळयांत   औषध जान्हवी तोयं   रसौषध   दुखणें महागाईचें, औषध कवडीचें   दुखणें महागाईचें, औषध काडीचें   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   शामक औषध   उभे दुखणें   दुखणें घेणें   दुखणें काढणें   झाडापाल्‍याचें औषध   कानाला ठणका व नाकाला औषध   वेदनशामक औषध   रासायनिक औषध   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   ataractic drug   जिवावरचा ज्‍वर दुखणें   जिवावरचा रोग दुखणें   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें      و   वकारः   काडीनें औषध लावणें   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   दुखणें   खाणें खाण्यासारखें व दुखणें पहिल्‍यासारखें   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर   उपदेश म्हातार्‍यास, जेवीं औषध मेल्यास   औषधि बेच्ने   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   डोळ्याला रोग, तिथे हाताला औषध काय उपयोग?   टुकेनें औषध घेणें   टुकेनें औषध देणें   पथ्यासारखें दुसरें औषध नाहीं   रसौषधम्   druggist   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें   वखद   औषधि   व अक्षर   व व्यंजन   व्यंजनाक्षर व   व्यञ्जनाक्षर व   जम्मू काश्मीर   काश्मीर   सांद्यांचें दुखणें   अडचणींचे दुखणें   पोट दुखणें   औषध दुकान   औषध विज्ञान   औषध शास्त्र   औषध सिंचन   अवसादक औषध   दर्दनाशक औषध   रसायनी औषध   मूत्रोत्पादक औषध   पीड़ानाशक औषध   प्रतिजैविक औषध         दुखणें आणि वाईल हवा न बोलावतां येतात   दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   औषध खावें म्‍यां आणि पथ्‍य करावें त्‍वां   ನೋವು ನೀವಾರಕ ಔಷಧಿ   व्यंजन अक्षर व   व्यञ्जन अक्षर व   antianxiety agent   ataractic agent   tranquilizer   tranquilliser   tranquillizer   असुदी व अबादी   त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर   दुखणें वेशीला टांगावें   दुखणें वेशीस बांधणें   तिळभर दुखणें, मणभर कुथणें   अलफा व ओमेगा   अला व अदना   त्रिनिदाद व टोबॅगो   नियंत्रक व महालेखा परीक्षक   सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स   फोडा व झोडा   सुचना व प्रसारण मंत्री   सगळया फळ‍णेक एकच ‘ व ’   दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP