Dictionaries | References

झाड थोडें वेरवी, मग तें कापवी

   
Script: Devanagari

झाड थोडें वेरवी, मग तें कापवी

   [वेरणें=भेग चीर पाडणें] झाड कापण्यापूर्वी प्रथम त्‍यास एक भेग किंवा चीर पाडावी व नंतर कापावे.
   कोणतेहि काम करण्यापूर्वी ते नीट आखून व आपल्‍याला सुलभ पडेल अशी तजवीज करून नंतर कापावें.
   शत्रूला प्रथम पेचात धरून, फूट पाडून मग त्‍याच्यावर हल्‍ला करणें फायद्याचे. तु०-फोडा व झोडा.

Related Words

झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   झाड   मग   मोसंबीचें झाड   mug   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   स्वस्थपणें थोडें खाणें, तेंचि अंगीं लागणें   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   धुपाचे झाड   तेलीचे झाड   कराल तें थोडें आणि धराल तें घोडें   लंगड्याचे झाड   बोडकें झाड   तेलीचें झाड   कलमी झाड   झाड लीप   नाशपतीचें-झाड   आंब्याचें झाड   लंवगाचें झाड   धा, जाय तें खा   थोडें   बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार   (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   झाड तकीत फळ   पानझड झालेले झाड   फुलां नाशिल्लें झाड   बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच   झाड बघून घाव घालावा   जसें झाड, तसें फळ   जसें झाड, तसें फूल   पाने झडलेले झाड   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   झाडाखालीं झाड वाढत नाहीं   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   मगेलें जालें थोडें, म्हण वेयान् धाड्लों घोडें   फोपळ आसतना व्हांटीतुं घाल्ले म्हणु झाड जातचि जात्तवे?   टमरेल   पहैले उदरः मग चक्रधरः   झाड उमटूनु पाळं फुटलिंकी पळेता   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   आधीं पिठोबा मग विठोबा   कढिनिंब   थोंटक   आधीं देव मग जेव   आधी कष्ट, मग फळ   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आधी पोटोबा मग विठोबा   आधी खावें मग राबावें   अगोदर भुक्ति मग भक्ति   आधी केले, मग सांगितलें   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   आधीं भिजलें, मग वाळलें   झुंबर   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधी चोर, मग शिरजोर   पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   लहान तें छान, मोठें तें खोटें   झाड़ लीप   ಸಗಣಿಯಿಂದ ಸಾರಿಸುವುದು   जें पोटीं, तें होटीं   हाताला येईल तें   ज्‍याचे नांव तें   दिसले तें पाहावें   ज्याचें नांव तें   झालें तें गुदस्‍त   पांचार तें पंचविसार   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   अपुष्य   दिवा लावी घरांत, मग देवळांत   रूख   মগ   कन्या देऊन मग कूळ विचारणें   तें   झाड पाहून घाव, मनुष्‍य पाहून शब्‍द   मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें   अगोदर खाईल मग तोंड धुवील   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   थोडें उलोवपी   खांदी मेळली म्‍होण झाड हुमटुंक जायना   ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   भावी होणार तें चुकत नाहीं   मन चिंती तें वैरी चिंतीना   नासपती   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP