Dictionaries | References

ज्‍याच्या तंगड्या, त्‍याच्या गळ्यांत

   
Script: Devanagari

ज्‍याच्या तंगड्या, त्‍याच्या गळ्यांत

   शेरास सवाशेर भेटला म्‍हणजे दुसर्‍याला अपकार करणार्‍या माणसाला स्‍वतःच्याच हातून शिक्षा मिळते. एखाद्याने दुसर्‍याकरितां केलेल्‍या कारस्‍थानात त्‍यालाच अडकविणें. ज्‍याचे कुडे त्‍याचे पुढे.

Related Words

ज्‍याच्या तंगड्या, त्‍याच्या गळ्यांत   ज्‍याच्या टांगड्या त्‍याच्याच गळ्यात घालणें   ज्‍याचें ज्‍याच्या परी, पुरवितो हरि   गळ्यांत गळा, नळ्यांत नळा   गळ्यात तंगड्या येणें   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   ज्‍याच्या हातीं लाठी, म्‍हैस त्‍याच्या पाठीं   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   अंतरमाळा गळ्यांत घालणें   गळ्यांत ताईत बांधणें   गळ्यांत माळ, गरीबाचा काळ   गळ्यांत घोंगडे येणें   गळ्यांत लचांड येणें   ज्‍याचे जवळ अर्थ, त्‍याच्या अंगीं पुरुषार्थ   खर्‍या धर्मात्‍म्‍याची त्‍याच्या देशांत कदर नसते   गरीब गाय, गळ्यांत पाय   ज्‍याच्या गाठीं पैका, त्‍याचें म्‍हणती सर्व ऐका   कावळ्याच्या गळ्यांत कंकोत्री   कांठमोरा गळ्यांत अडकणें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   ज्‍याच्या त्‍याच्यावर हत्‍यार धरणें   गळ्यांत असणें   गळ्यांत गाणें   गळ्यांत बांधणें   गळ्यांत येणें   गळ्यांत लोढणें   ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें   ज्‍याचें नशीब त्‍याच्या बरोबर   खटलें गळ्यांत येणें   अंतरमाळा गळ्यांत येणें   आंबुस खाल्ल्यालें गळ्यांत कचरता   गळ्यांत गळा घालणें   गळ्यांत गोणी येणें   गळ्यांत घोंगडे घालणें   गळ्यांत घोरपड अडकविणें   गळ्यांत घोरपड घालणें   गळ्यांत घोरपड पडणें   गळ्यांत दाली बांधणें   गळ्यांत धोंड बांधणें   गळ्यांत मशिद येणें   गळ्यांत माळखंड घालणें   गळ्यांत माळ घालणें   गळ्यांत माळा, पोटांत काळा   गळ्यांत हात घालणें   दुःखाच्या गळ्यांत किंकाळीचा ढोल   चोराच्या गळ्यांत धुळाचें भांडवल?   ज्‍याच्या घरी दाणा, त्‍याचे नांव नाना   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   घोडें घेतलें बाजारीं, त्‍याच्या पायाला उखरीं   गुलाबाचे फूल सुवासी, काटे असती त्‍याच्या अंगाशी   जो भजतो देवाला, त्‍याच्या उणेपणावरही घाला   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी   ढोरानं ढोर मेलें, कुत्र्याच्या गळ्यांत घाटरूं आलें   नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जिच्या गळ्यांत सरी गांठलें, तिला बसावयास पिढे पाटलें   आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां   काडिया घरांक आंगटे (चिंदी) माड   उसकी   जिकडे घुगर्‍या, तिकडे उदेव उदेव   कारकूनाचे कसब कारकून जाणें   असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   टक्‍क्‍ली माणसाचें डोकें लौकरच तासतां येतें   कोतवालपुत्र निभावून, जातो सर्व अरिष्‍टांतून   जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला   तेल उतरविणें   तेल चढविणें   चुलीचें लांकूड चुलीत बरें   चुलीचे लांकूड चुलींतच जळावें   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   हरदासी तट्‌टू   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   जिभेचेर सुण्या पेटे पडल्‍यात   जिसकी गोदमें बेठे, उसकी दाढी खिसोटे   कसाटी   अडबेलें   तंगडी   काजुल्‍या गांडीकडेन झिगझिगता   घोवाक ना कुंड्यापोळी, घेड्याक पात्तोळी   तरवार मारत्‍याची, विद्या कर्त्याची   पिलकूं पाठीमागें काढणें   पिलकूं पाठीमागें लावणें   चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण   चांगले प्रमाण ठकास मानवत नाहीं   खाऊन खग्रास, हागून घाण   कानाचा आदळ   कोळणिल्‍या घराक झळक्‍या (मासळे) तोरण   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP