Dictionaries | References

ज्याच्या हातीं ससा तो पारधी

   
Script: Devanagari

ज्याच्या हातीं ससा तो पारधी

   ज्यानें ससा मारला असेल तोच त्याला उंचलून घेतो. यावरुन सामान्यतः ज्यांच्या हातांत ससा दिसेल त्यासच आपण पारधी समजतों, जेथें एखाद्या गोष्टीचा पुरावा अथवा अवशेष सांपडेल तेथेंच ती असली पाहिजे अशी सामान्य मनुष्य कल्पना करतात, मग मागें कोणी पाहात नाहीं किंवा मागच्या खर्‍या गोष्टीची चौकशी कोणी करीत नाहीं. जें समोर डोळ्यानें दिसेल त्यावरच विश्वास ठेवण्याची सामान्य जगाची प्रवृत्ति असते. दोन गृहस्थ रानांत शिकारीला गेले. त्यापैकीं एकानें एक ससा मारला, दुसर्‍यास कांहींच सांपडलें नाहीं-परंतु गांवांत परत येतांना ज्यानें ससा मारला तो रिकाम्याच हातानें येत होता व ससा दुसर्‍याच्याच हातांत होता. तेव्हां लोक ज्याच्या हातांत ससा होता त्यानेंच शिकार केली असें म्हणू लागले व खर्‍याशिकार्‍यास कांहींच मिळालें नाहीं असें मानूं लागले.

Related Words

ज्याच्या हातीं ससा तो पारधी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   पारधी   ससा   अकल्पित पांगळ्याला दैवानें ससा मिळाला   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   हातीं आला ससा तो गेला कसा   ससा भानवसीं येणें   ज्याच्या मनगटास जोर तो बळी   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी   ज्याच्या त्याच्या परी   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   तो   हातचे हातीं   हातच्या हातीं   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   हगे तो तगे   आगसतो तो मागसतो   आगसला तो मागसला   ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला   हातीं आला, तो लाभ झाला   माकडाच्या हातीं कोलीत   हातीं भोपळा देणें   सूत्रें हातीं घेणें   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं पायीं येणें   नपुंसकाच्या हातीं पद्मीण   पिशाच्या हातीं कोलती   हातीं पायीं जिभा फुटणें   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं   खरगोश   जो तो   तो मेरेन   दारूच्या कैफांत गुंगतो, तो पशूसारखा दिसतो   दोन्ही हातीं पुर्‍या, नवसूबाई खर्‍या   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   उगवेल तो मावळेल   उडतो तो बुडतो   उट्टा तो बुटा   राबेल तो चाबेल   मनास मानेल तो सौदा   बलिष्ठ तो वरिष्ठ   नामदार तो नम्र फार   दुपित धेन्वा सोडायची अन्‍जळत गाढव हातीं धरायचें   विलो तो भिलो हा?   राखील तो चाखील   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   गायी वळी तो गोवारी   पट्टा तो वाट्टा   वेळेस चुकला तो मुकला   उतावळा तो बावरा   उतावळा तो बावळा   बळी तो कान पिळी   गरजवंत तो दरदवंत   भिक्षापाति तो लक्षापति   फिरे तो चरे   फिरेल तो चरेल   काडीचोर तो पाडीचोर   उठी तो कुटी   भडभडया तो कपटीद नसतो   भुकी तो सदा सुखी   सोय जाणेल तो सोयरा   चढेल तो पडेल   मन मानेल तो सौदा   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   खाईल तो गाईल   अऋणी अप्रवासी तो सुखी   अॠणा अप्रवासी तो सुखी   उडाव्याचे हातीं, पैशाची माती   चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्‍ल्‍या   गिर्‍हाइकाच्या हातीं दाढी धरविणें   कुत्रा व ससा   ससा भानोशीं आला   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥   जितो मेराभाई तो गल्‍लीगल्‍लीमें भोजाई   ज्‍याची तरवार खंबीर, तो हंबीर   बहु घेतो तो वेडा नसतो   पांचीं गुण तो पन्नाशीं गुण   खायगा बंग, तो उठायेगा तंग   खायगा बेटा, तो उठावेगा लोटा!   काम करील तो पोट भरील   अल्प भुकी तो सदा सुखी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP