Dictionaries | References ज जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ओसाड घरात घुबड वसती करते. ज्या घरात एकटी स्त्रीच राहात आहे, तेथे ती आपल्या मनास वाटेल तसे वर्तन करते. Related Words जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती जेथें जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं घुबड जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव जेथें दगड तेथें धगड उल्लू जेथें धर्म, तेथे जय जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? जेथें प्रतिष्ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्ठा न करून घ्यावी जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्ती करी प्रेम जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो जेथें स्वेच्छेनें आहे स्वारी, तेथे पाऊल हलक्या परी काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं नाहीं तेथे माती जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती जेथें आपलें धन, तेथे आपलें मन जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती जेथें जमल्या दोघी, तेथे झाली उघीदुघी जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा जेथें गांव तेथें महारवाडा गांव तेथे लाव जेथे अजमत, तेथे करामत चंदनाची झाडी आणि सापाची वस्ती खेड्यांतली वस्ती, नमो नारायण स्वस्ति तेथे घुगूम जेथें अजमत तेथें करामत जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते अंगाविना डंखा लागत नाहीं पिकतें तेथें विकत नाहीं जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना एक नाहीं, दोन नाहीं जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा? जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं जेथें मुडदे, तेथें गिधाडें नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) जेथें भाव, तेथें देव पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही नाहीं करणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं owl भोग संपला पुरता, लोटून घाली परुता सुण्याची शेंपडी नळयें घाली म्होण्ण नीट जायना ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत धड नाहीं डौल, लोका देते कौल नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥ भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP