Dictionaries | References

जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं

   
Script: Devanagari

जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं

   जेथे काही उत्‍पन्नच होत नाही तेथे काय मिळणार?

Related Words

जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   जेथें   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   (जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई   काही   जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं   जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात   कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   आकाशाला काही टेका आहे?   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे   जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव   काष्‍ठ नाहीं तेथे अग्‍नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं   आंबा नाही ओलटाहि नाहीं   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   नाही   never   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जेथें दगड तेथें धगड   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी   जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती   जेथें आपलें धन, तेथे आपलें मन   जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   जेथें धर्म, तेथे जय   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   खूप काही   घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   बरेच काही   साहसाशिवाय लक्ष्मी मिळत नाहीं   साहसाशिवाय संपत्ति मिळत नाहीं   आगंतुकास मान मिळत नसतो   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   गरीबाचा काळ नाही   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   बहुत कुछ   साहस केल्यावांचून संपत्ति मिळत नाहीं   सुख हें सुखानें मिळत नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   नाहीं तेथे माती   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हटल्‍यानें कोणीहि देत नाही   गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा   गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती   जेथें जमल्‍या दोघी, तेथे झाली उघीदुघी   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल   कतिपय   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   जेथें गांव तेथें महारवाडा   भरल्‍या गाड्यास सूप जड नाही   गांव तेथे लाव   जेथे अजमत, तेथे करामत   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   आपली पाठ आपणांस दिसत नाही   मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   जेथें संतोष तेथें समाधान   जेथें भाव, तेथें देव   तेथे   चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   मारुन मुका मिळत नसतो   कधीच नाही   जेथें अजमत तेथें करामत   जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें   असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP