Dictionaries | References

जगाची वाणी, तीच ईश्र्वरध्वनि

   
Script: Devanagari

जगाची वाणी, तीच ईश्र्वरध्वनि

   आपल्‍याबद्दल किंवा एखाद्याबद्दल सामान्यतः चार लोक म्‍हणजे जगातील सर्व सामान्य लोक ज्‍याप्रमाणें मत बनवितात, तेच मत बहुतेक ईश्र्वरास मान्य असते. म्‍हणजे सामान्यतः ते सत्‍य असते.
   चार लोक ज्‍या गोष्‍टीची ग्‍वाही देतात ती बहुधा खरी असते. तु०- पांचामुखी परमेश्र्वर. जनता जनार्दन.

Related Words

जगाची वाणी, तीच ईश्र्वरध्वनि   वाणी   काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची   खदारी वाणी   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   वेडा वाणी वेखंडाचा पसारा   वाचा   language   ବାକ୍‌ଶକ୍ତି   ਵਾਣੀ   സംസാരശേഷി   વાણી   वाणी देईल काय प्राणी खाईल काय   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण   ವಾಣಿ   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   वैश्य   वाणी-पत्र   अनाहद-वाणी   दिव्य वाणी   चार वाणी   मोडका वाणी   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   अंगतपंगत तीच गडयाची संगत   द्रव्यहरण प्रीति, तीच पापोत्पत्ति   जगाची पीडा वाळक्‍याच्या खांद्यावर   जगाची रहाटी, देवाला विसरती   बोल   বাণী   अनुभवाची साउली तीच विद्येची माउली   अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी   रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्‍याची मंदी   speech   आपली हानि (हाण), जगाची मरमर   वासनेच्या पोटीं, सगळया जगाची रहाटी   शेताचें फूल, चालवी जगाची चूल   खर्‍या मनुष्‍याची वाणी, दस्‍तऐवजासमान   वाणी गाईची, करणी कसाबाची   वाणी चोरुन गूळ खातो   ਬੋਲ   voicemail   voice mail   ವಚನ   आपली प्रतिष्ठा सांगावी, तीच अप्रतिष्ठा म्हणावी   अज्ञानाचा त्याग करी, तीच ज्ञानाची पायरी   अनुचित कर्माची प्राप्ति तीच शरीरास विकृति   भूत हिंसेची आवडीः तीच पापाची चावडी   voice communication   oral communication   speech communication   spoken communication   spoken language   विवाहाच्या कारणीं, नको अंमगळ वाणी   देईल वाणी तर खाईल प्राणी   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   छोटीशी आगकाडी, पण जगाची रांगोळी करी   voice   வைசியன்   కోమటి   ਬਾਣੀਆ   വൈശ്യന്   बैश्य थाखो   आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   एक्या जातीचे प्राणी, भितच्या बढाईखोरा वाणी   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई   जैसे पिवे पाणी, वैसी होय वाणी   लोका ऐकवी चतुर वाणी, करणी करतो मूर्खावाणी   मी भला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   मूर्खाशीं बोध करतां श्रम होय वाणी   मढें झांकुनियां करिती पेरणी। कुणबियाची वाणी लवलाहे॥   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे)   বচন   ବଚନ   ବୈଶ୍ୟ   વૈશ્ય   वचनम्   वैश्यः   choking   বৈশ্য   ಕಾಳು ವ್ಯಾಪಾರಿ   वाणी तुष्टो पिष्ट मुष्ठिं ददाति। राजातुष्टो ग्राम मेकं ददाति।   गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी   تۄملہٕ وول   தானியம்விற்பவர்   ధాన్యాన్నిఅమ్మేవాడు   ਅਨਾਜ ਵਿਕ੍ਰੇਤਾ   আনাজ বিক্রেতা   শস্য-বিক্রেতা   ଖାଦ୍ୟଶସ୍ୟ ବିକ୍ରେତା   ധാന്യ കച്ചവടക്കാരന്‍   vaisya   अनाज विक्रेता   अन्न विक्रेता   अन्नापणिकः   माइ-माइरं फानग्रा   धान्य विकपी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP