Dictionaries | References च चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो मनुष्य शहाणा असतो त्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावयाची असते. म्हणून त्याच्यामागे अनेक गोष्टींची काळजी असते, पण जो मूर्ख असतो तो अगदी निर्लज्ज असल्यामुळे त्याला कशाचीहि पर्वा नसते. तो सर्व गोष्टी एकाच मापाने मोजतो व स्वतःचे पोट भरले म्हणजे त्याला दुसर्या कोणत्याहि गोष्टीची फिकीर नसते. Related Words चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज लाज चिंता सब घोडे बारा टक्के बारा काज चिंता करना सब कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं पोट चिंता वाटणे भरले ब्राह्मणास दहीं करकरतें पोट भरप १२ भरले पोटा उंबर कडु सब घोडे बारा टक्के, गुणावगुणाला पारखे सकट घोडे बारा टक्के नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं सोडी लाज तो करी काज लाज झांकणें लाज राखणें सरसकट बारा टक्के नागव्याला लाज नाहीं पोट नकटें आहे फार बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें पोट जाणें पोट ढाळणें हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं पोट चालणें पोट जळेना? दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत आंबा नाही ओलटाहि नाहीं घोडे मारणें नाही never टक्के टोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून शहाणपणा येत नाहीं ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा चिंता असणे आर्थिक चिंता मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्याजवळ ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज पोट रसातळास जाणें लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं फार फार विचारणें ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें आवै नासिल्ल्याचें पोट व्हड पापानें कधीं पोट भरवेल पोट जळे, माध्यान्ह कळे वैजीणीकडे उपस्थ (पोट) निववुंचे बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार जेवूंक नासिल्याचे पोट व्हड एक काम, दोन काज दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं दोंदील घोडे, चालती थोडे ಅರ್ಥಚಿಂತೆ लाज लावणें एक शेजारी, बारा वैरी बारा पिंपळावरचा भुंजा रात्र थोडी आणि सोंगें फार लाज होणें घोडे अटकेला पाणी प्याले कागदी घोडे नाचविणें दांत कोरून पोट भरत नाहीं बोट चिंवल्यार पोट भरत वे? गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं तीन टक्के जमा, त्रेपन्न टक्के उचापत सब कुछ लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं एक पंथ (और) दो काज आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा टक्के शेर आटा, टक्के शेर खाजा प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें पोट फुलप बारा तारीख पोट वाढविणें पोट फोडणें मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध पोट जाळणें जें फार भुंकतें, तें चावरें नसतें पोट पिकणें पोट भरणे पोट सुटणें फानथाम बारा फानस्नि बारा दर बारा कोसांवर भाषा बदलते अनसोलें पोट पोट फुगणें पोट वेंचणूक बारा अक्षरी तरुण फार मरतात, नंतर म्हातारे जातात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP