Dictionaries | References

घरांत वाजे नकारघंटा

   
Script: Devanagari

घरांत वाजे नकारघंटा

   अगदी दारिद्रय असणें
   घरात काही नसणें. ‘त्‍याचा प्रपंच हीन करंटा। घरात वाजे नकारघंटा। मुले भुकेने करिती तंटा।।’ -अमृतराय सुदामचरित्र. ‘‘उद्योगी व प्रामाणिक माणसाला उदरनिर्वाहाची पंचाईत पडू नये पण असे नसून ‘घरात वाजे नकारघंटा’ अशी एखाद्या राष्‍ट्राची स्‍थिति असली.....तर ते राष्‍ट्र भिकारच म्‍हटले पाहिजे. ’’ -नि.

Related Words

घरांत वाजे नकारघंटा   वाजे   आमच्या घरांत   पाय घरांत शिरकविणें   घरांत   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण   पुसा, थंडी वाजे दिसां   घरांत समजणें   चोजाचें ओझें, ढुंगणाला थंडी वाजे   आयत्या धामांत (घरांत) नागोबा   कावळ्याच्या घरांत कोकिला   गोठ्यांत गाताडी, घरांत म्‍हातारडी   गोठ्यात ढोरें, घरांत पोरें   घरांत उष्‍टी, बाहेर गोष्‍टी   घरांत घूस, बायकोस फूस   घरांत बेकारी, बाहेर ओकारी   घरांत मुरळया नाचविणें   घरांत मोतादी, पोशाख अमदाबादी   घरांत वाघ, बाहेर कोल्‍हें   घरांत शूर, बाहेर भागुबाई   घरांत सोन्याचा धूर निघणें   घरांत हुंदीर, शेंपड्यो बडैतात   शेत घरांत असणें   शेत घरांत करणें   शेत घरांत ठेवणें   ब्राम्हणी सोवळा, घरांत वोवळा   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   म्हशीपाशीं वाजे विणा, म्हैस वळुनही बघेना   पापाचा भारा आणि स्वगीं वाजे नगारा   पोरांच्या घरांत लिंबाचा भारा, वांखोटयाच्या घरांत उत्साचा भारा   करनकर्‍याचा वसा, घरांत आली अवदसा   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   घरांत दिवा तर देवळांत दिवा   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   घरांत सात हात वेळू फिरतो   घरांत सोन्याचा धूर निघत असणें   दिवा लावी घरांत, मग देवळांत   जळत्‍या घरांत वांगीं भाजून घेणें   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   बिन भाड्याच्या घरांत कज्जे दलाली   माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत   एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं   कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी   काका मामा गा, घरांत असेल तें खा   उतरंडीला नसावी केळी, घरांत नसावी नणंद खेळी   घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान   घरांत घेववत नाहीं, बाजारांत खपत नाहीं   घरांत नाहीं आनका, कुत्र्याचे नांव माणका   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   घरांत हालाखी आणि बाळ्या मागतो पालखी   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   टिळे पट्‌टे नायकाचे, घरांत हाल बायकांचे   बांड्याची बारा औतं, घरांत नाहीं शेल जोतं   बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी   राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत   रोहिणी डाजे मृग गाजे आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडळी घर घर वाजे तूर   कलवंत नाचतां देवळांत, म्‍होण गावडी (भावीण) नाचतां घरांत   एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका   एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती   कुत्र्यामांजरा घरांत रीघ, नी घरच्या माणसा बाहेर नीघ   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा   घरांत नाही एक तीळ, पण मिशांना देतो पीळ   घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें   ज्‍या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   घंट्या   नन्नाचा पा ढा   घंटा   वाजेकरी   वाजेलोक   हंसकारा   चेंचूड   बायकोच्या नथींतून तीर मारणें   रानशी घर कोशी बिर्‍हाड   सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें   तखतराया   भरल्या बंदांत बसणें   भरल्या बंदाखालीं बसणें   असतील फळें, तर होतील बिळें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP