Dictionaries | References

गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें

   
Script: Devanagari

गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें

   भलतीच गोष्‍ट करूं गेले असतां धड स्‍वार्थ ना परमार्थ अशी स्‍थिति होऊन फजिती मात्र पदरांत पउते. पुढील अभंग पहा
   एक ब्रह्मचारी गाढव झोंबतां। ह्मणोनिया लाता पळालें तें।। गाढवहि गेले ब्रह्मचर्य गेलें। तोंड काळे झाले जगामाजी।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले। तुका म्‍हणे गेले वायाचि तें।। -तुगा २९८५.

Related Words

गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   घी गेलें आणि ठामणेंहि गेलें   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   तन गेले मन गेलें, म्‍हातारपणीं म्‍हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍याने उडून गेलें   भायलें सुतक भायर गेलें   कासवालागुनु बोंडुळ गेलें   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   गांव गेले गांवढे, वाट पळैतत लवंडे   देवु जाला लागी, मन गेलें दूर   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   निराहाराचे गेले पाण्या, फराळाचे गेले अनमान्य   गेले   आणि   आले घोड्यावर आणि गेले गाढवावर   अंगावर आलें शेपटावर गेलें   माझें गेलें (जेवण) चुलींत   माझे हात का कोकणांत गेले?   दहा (दस) गेले, पांच उरले   सेबी   ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें   इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं   सांगण्याचे सांगणी आणि बैल गेले रांगणी   वार्‍यानें आलें वावटळनें गेले   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   अद्भुत (अघटित) वार्ता आणि कोल्हें गेलें तीर्था   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   बोडकें नाहालें आणि पाणी वायां गेलें   मांजर गेलें लुटी आणि आणल्या चार मुठी   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें   पोराचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें   वन आणि पर्यावरण मंत्रालय   ज्‍या गांवाला गेले, त्‍या गांवचे झाले   ती गेली पण ते गेले नाहींत   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलें आहे   जीविं आईलें केशिं गेलें   कानीं आयिल्‍लें, केशीं गेलें   कमी आले जास्‍त गेलें   गांव गेलें, नांव राहिलें   रसवडे एक झाले आणि वार्‍यानें द्रोण उडून गेले   राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी   मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव   आधींच तारें, त्यांत गेले वारें   भरलेल्या पेटीचें कुलूप गेलें आणि रिकाम्या पेटीचें कुलूप आलें   नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें   हेंहि गेलें तेंहि गेलें   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   गाढव ना ब्रह्मचारी   अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   हांवे कॅललें व्यर्थ गेलें आनि घावा मागल्यान चेंडू ओग्गि गेलें   जुवा गेले   नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली   आलें गेलें   पांडव जुनानें गेले यादव सोर्‍यानें मेले   आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें   आली ती लक्ष्मी गेलें ते पाप   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   नऊ मण तेल शृंगाराला जळलं, आणि नाचायला गेलें तेथें पटकन्‌ उजाडल्म!   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो   കളിക്കുക വിനോദിക്കുക   खेल्नु   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   आणि पांगुळेहि माणितला   चूल आणि मूल   नणंद आणि कळीचा आनंद   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   आले तसे गेले   जुने गेले, नवे आले   डोळे गेले कपाळ राहिलें   हंसतल्या गेले दांत भाअरि   काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   तूप गेलें, तेल गेलें, धुपाटणें हातीं आलें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP