Dictionaries | References

गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी

   
Script: Devanagari

गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी

   जो मनुष्‍य गांवचा कारभार पाहतो त्‍याला अनेक लोकांस नाखूष करावयाची पाळी येते
   म्‍हणून तो अनेकांचे शत्रुत्‍व संपादन करतो. तसेच कुटुंबाचा भार वाहणारा मनुष्‍यहि कुटुंबातील सर्व लोकांस नेहमी खुष करूं शकत नसल्‍यामुळे, त्‍यालाहि सर्व कुटुंबातील मंडळी शत्रूप्रमाणें मानतात. जो एखाद्या कामाची जबाबदारी पत्‍करून ते काम करूं लागतो त्‍याला अनेकांच्या मताविरूद्ध वागावें लागून त्‍यांची नाराजी पतकरावी लागते. (गु.) गाम चलावे ते गामनी वेरी, ने घेर चलावे ते वेरनो वेरी.

Related Words

गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी   वैरी   संसार   घर चालवितो तो घराचा वैरी, गांव चालवितो तो गांवाचा वैरी   एक शेजारी, बारा वैरी   आळस कुटुंबाचा वैरी   गांव   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   आळस कुटुंबाचा वैरी, झोप भुकेची सोयरी   साता जन्मांचा वैरी   तो   मन चिंती तें वैरी चिंतीना   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   गरीबाचा कैवारी, राजाचा वैरी   घरचा वैरी लंका ढाळें   ज्‍या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा   द्रोही   enemy   जो तो   तो मेरेन   अभिमान वैरी वाढवी, मित्रजना दूर करवी   जन्मांतरचा वैरी   जन्मांतरीचा वैरी   गांव नाहीं तो गांवकर   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल   शेत वाणीचें, गांव सोयर्‍याचें   उगवेल तो मावळेल   उडतो तो बुडतो   जगत्   उट्टा तो बुटा   राबेल तो चाबेल   मनास मानेल तो सौदा   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या   बलिष्ठ तो वरिष्ठ   नामदार तो नम्र फार   शेताचें फूल, चालवी जगाची चूल   विलो तो भिलो हा?   राखील तो चाखील   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   गायी वळी तो गोवारी   पट्टा तो वाट्टा   वेळेस चुकला तो मुकला   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   हगे तो तगे   उतावळा तो बावरा   उतावळा तो बावळा   बळी तो कान पिळी   गरजवंत तो दरदवंत   भिक्षापाति तो लक्षापति   फिरे तो चरे   फिरेल तो चरेल   काडीचोर तो पाडीचोर   उठी तो कुटी   भडभडया तो कपटीद नसतो   भुकी तो सदा सुखी   सोय जाणेल तो सोयरा   चढेल तो पडेल   आगसतो तो मागसतो   आगसला तो मागसला   मन मानेल तो सौदा   खाईल तो गाईल   अऋणी अप्रवासी तो सुखी   अॠणा अप्रवासी तो सुखी   ਧਰੋਹੀ   ദ്രോഹികളായ   सख्खे भाऊ पक्के वैरी   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   ज्याच्या मनगटास जोर तो बळी   वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥   जितो मेराभाई तो गल्‍लीगल्‍लीमें भोजाई   ज्‍याची तरवार खंबीर, तो हंबीर   बहु घेतो तो वेडा नसतो   पांचीं गुण तो पन्नाशीं गुण   खायगा बंग, तो उठायेगा तंग   खायगा बेटा, तो उठावेगा लोटा!   काम करील तो पोट भरील   अल्प भुकी तो सदा सुखी   पोहरा देईल तो विहिर दाखवील   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार   जो तो आपापले घरचा राजा   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   आप बुरा तो जग बुरा   दानधर्म फार करतो तो कृपण   दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   आशाधारी मरतो, निराश तो वांचतो   अंबारींत बसे तो सर्वांस दिसे   अति उदार तो सदा नादार   गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो   सोशील तोटा, तो होईल मोठा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP