Dictionaries | References

केली

   { kēlī }
Script: Devanagari

केली     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
केली  f. f. rarely for केलि (play, sport).

केली     

केली [kēlī]   1 Play, sport.
Amorous sport; मालत्याः कुसुमेषु येन सततं केली कृता लीलया (भ्रमराष्टकम्). -Comp.
-कलितम्   amusement, jest, play.
-पिकः   a cuckoo kept for pleasure.
-वनी   a pleasure-park, pleasure-grove.-शुकः a parrot kept for pleasure; दूराद् दाडिमबीजशङ्कित- धियः कर्षन्ति केलीशुकाः [Kuval.]

केली     

noun  मनोविनोदनार्थे कार्यम्   Ex. राधमाधवयोर्जयति यमुनाकूले रहः केलयः [अमरुशतकम् 7]
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लीला
Wordnet:
asmদুষ্টালি
bdबायगर
benবদমাইশী
gujશરારત
hinशरारत
kanತುಂಟತನ
kasرَضالت , رٔضیٖلگی
kokमस्तेपण
malവികൃതി
marमस्ती
nepचकचक
oriଦୁଷ୍ଟାମୀ
panਸ਼ਰਾਰਤ
telతుంటరిపనులు
urdشرارت , مستی , مستی خوری , چلبلاپن , ظرافت , گستاخی , بدتمیزی , بدمعاشی

Related Words

शेजीची केली आस आणि तीळ तीळ तुटे मांस   चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी   आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची   मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   केली   घोडचूक केली   चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं   सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली   हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं   होती नव्हती तितकी केली   होती रग, केली धग   हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी   सोमेश्र्वराला नागवला आणि रामेश्र्वराची पूजा केली, बांधली   आण केली वाहायला, भाकर केली खायला   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   आवडीनें केली पर, ती आली वर   आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा   अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।।   काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर   कुळंब्‍या जवाद दिली, आमील बराबर भुर्र केली   केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी   केली मारामारी झाली एकी दुरी   केली रिकामी चौकशी, आपण राहिला उपवाशी   बाईल केली न्‍ अंगाला काचकुयरी लावली   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   बेंडया बेंडया वय केली? वार्‍यान् नेली   मिठाची केली वाण, लोणच्याची झाली घाण   मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें   यात्रा केली परोपरीची, भेट नाहीं देवाची   महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली   धंद्यांत केली सरकत होते कशाची बरकत   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   पायपोसाची जोड, हंशाने केली गोड   पायपोसाची जोड, हंशामध्यें केली गोड   लहानपणीं विद्या केली, तरुणपणीं फळा आली   रोग, शत्रु आणि ऋण यांची उपेक्षा केली तर अधिक बळावून प्राणनाश करतात   वादविवादाची वाटावाट झाली, शेवटीं चालू व्यवस्था पसंत केली   शास्त्रवेदाची र्‍हाटीः लोके केली उफराटीः   शेजार्‍याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी   शेजीची केली आस, तिळतिळ तुटे मांस   सगळी रात कथा केली, काकशिणीच्या गाणीं गेली   सग्या सोयर्‍यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी   वर्ष साठ, विठोबानें केली पाठ   शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला   स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती   शरारत   తుంటరిపనులు   বদমাইশী   দুষ্টালি   ଦୁଷ୍ଟାମୀ   ਸ਼ਰਾਰਤ   શરારત   ತುಂಟತನ   വികൃതി   devilment   devilry   deviltry   mischief   mischief-making   mischievousness   चकचक   rascality   roguery   roguishness   बायगर   मस्तेपण   मस्ती   shenanigan   பிடிவாதம்   action taken on   examined and entered   kelly   legered by   shall not be compelled   subscribed by   excess payment recovered   leave may be notified in the gazette   hoping to be excused for the trouble   हार्णाळ   चाकरी कॅल्‍यार भाकरी मॅळत्‌   चावा केला फार, दांत हिरवेगार   तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।   केलित   दुर्जनाचा संग, सौख्याचा भंग   म्हशीची सेवा आणि दुधाचा मेवा   यत्‍नसाध्य   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP