Dictionaries | References श शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भाकरी आणि शपथ यांचा काय संबंध ? भाकरीची शपथ घेतली तरी ती खायला कांहीं हरकत नाहीं. याप्रमाणें आपणाला वेळेवर पाहिजे तसें बोलावें व पाहिजे तसें करावें असा न्याय. किंवा भाकरी ज्याप्रमाणें खाण्यासाठींच केलेली असते त्याप्रमाणें शपथ ही वाहण्यासाठींच असते. तेव्हां ती केव्हांहि बेधडक वाहावी असा मतलबी पुरस्कार. Related Words शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला शपथ केली शपथ पत्र शपथ घेणे आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची आण केली वाहायला, भाकर केली खायला चाकरी कॅल्यार भाकरी मॅळत् प्रतिज्ञापत्र स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी भाकरी शपथ वाहावयाला मोकळा असणें शपथ वाहावयाला मोकळा होणें शेजीची केली आस आणि तीळ तीळ तुटे मांस घोडचूक केली तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या गळ्याची शपथ शपथ खाणे शपथ सोडणें चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक भाकरी खावपी होती नव्हती तितकी केली होती रग, केली धग गोडाची भाकरी తుంటరిపనులు বদমাইশী দুষ্টালি ଦୁଷ୍ଟାମୀ ਸ਼ਰਾਰਤ શરારત വികൃതി शरारत ತುಂಟತನ ख्यालीखुशाली केली ज्यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।। केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी केली मारामारी झाली एकी दुरी शास्त्रवेदाची र्हाटीः लोके केली उफराटीः वर्ष साठ, विठोबानें केली पाठ पायपोसाची जोड, हंशाने केली गोड पायपोसाची जोड, हंशामध्यें केली गोड बाजारच्या भाकरी भाजणें एक भाकरी सोळा नारी उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी भाकरी भाजायला लावणें लष्करच्या भाकरी भाजणें oath आवडीनें केली पर, ती आली वर आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली कुळंब्या जवाद दिली, आमील बराबर भुर्र केली केली रिकामी चौकशी, आपण राहिला उपवाशी शेजार्याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी शेजीची केली आस, तिळतिळ तुटे मांस सगळी रात कथा केली, काकशिणीच्या गाणीं गेली सग्या सोयर्यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण जिवाची केली लाही, त्याचें तुला कांहीं नाहीं चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं बाईल केली न् अंगाला काचकुयरी लावली बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो लहानपणीं विद्या केली, तरुणपणीं फळा आली बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली मिठाची केली वाण, लोणच्याची झाली घाण मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें यात्रा केली परोपरीची, भेट नाहीं देवाची धंद्यांत केली सरकत होते कशाची बरकत सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी सोमेश्र्वराला नागवला आणि रामेश्र्वराची पूजा केली, बांधली बाजाराच्या भाकरी भाजण्याची जरुर नाहीं घेतो खोटी शपथ, तो देवा नाहीं मानीत कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्यावर शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें कसम आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं वादविवादाची वाटावाट झाली, शेवटीं चालू व्यवस्था पसंत केली महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली चकचक rascality roguery roguishness बायगर मस्तेपण devilment devilry deviltry mischief mischief-making mischievousness घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP