Dictionaries | References

कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा

   
Script: Devanagari

कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा

   मनुष्‍य कोठेंहि गेला तरी त्‍याचे नशीब त्‍याच्याबरोबर असते. एक मनुष्‍य फार दुर्देवी होता. तेव्हां ज्‍या गांवी तो राहात होता त्‍या गांवास कंटाळून दुसर्‍या एखाद्या ठिकाणी गेल्‍यास आपले नशीब पालटेल, अशा समजुतीने तो आपला गांव सोडून दुसर्‍या गांवास जाण्यास निघाला. गांवाबाहेर गेल्‍यावर पुढे पाहतो तो एक मनुष्‍य त्‍याच्यापुढे बाहेरगांवी जाण्याची तयारी करून वहाणांस तेल लावून उभा असलेला त्‍याला दिसला. तेव्हा त्‍याने त्‍यास कोण, कुठे जातां असे विचारतां तुझ्याबरोबर जाण्यासाठी तुझ्यापुढे उभा आहे व मी तुझे नशीब आहे असे त्‍याने सांगितले. तेव्हां पहिला मनुष्‍य आपला गांव सोडून जावयाचा बेत रहित करून गांवातच राहिला.

Related Words

कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा   कुठें   कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा   अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा   पाठीशीं घालणें   उभा   standing   भोगा   तर   उभा लगाम   उभा खडपा   अडवा उभा   उभा दावा   उभा शिवार   उभा असणे   उभा ठाकणें   उभा नासणें   उभा राहणें   भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें   शिवाणीं उभा न करणें   कीर्तनीं संत, उभा भगवंत   खुंटासारखा उभा असणें   खुंटासारखा उभा खुंटणें   खुंटासारखा उभा राहणें   पोटांत धोंडा उभा राहणें   अंगावर कांटा उभा राहाणें   खुंट उभा राहणें   खुंट उभा होणें   खुंटास उभा राहणें   खुंटास उभा होणें   दत्त म्हणून उभा   पाठीशीं घेणें   कुठें बाभळ, कुठें चंदन   कुठें मोगरा, कुठें निवडुंग   कुठें लंका, कुठें लाहोर   शिवाणीं उभा न राहूं देणें   कां तर   मोहोर कुठें आणि अधेली कुठें?   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   लग्नाचे पाठीशीं आणा   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   vertical   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   अहो तर काहो   अरे तर करि   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   जाशी बुधीं, येशी कधीं   उभा इंद्र नागवा   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   हयातीचा दम असला तर   उडी नाही तर बुडी   खाईल तर पिईल   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   वडार्‍याचा भोगा, फटकर्‍याचा सोगा   मारशील तर पुढें जाशील   कोण तर म्‍हणे कोपरा   पसीने से तर   सोक्ष नाहीं तर मोक्ष   कुठें ही श्यामकर्णं, आणि कुठें ही लंबकर्ण   स्वेदित   તોર   زٮ۪ل   ساڑھی   पोट लागलें पाठीशीं, हिंडवीतें देशोदेशीं   पोटशीं, पोटाशीं, पाठीशीं, पोटीसीं, पोटेशीं   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   नाक असलें तर नथ ल्यावी   पात्रांत असला तर डावेंत येईल   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि   आज अंबारी तर उद्यां झोळी   बायको भली तर नवरा भला   होतील बाळ, तर फेडतील काळ   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   असतील फळें, तर होतील बिळें   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   आवडतें व्हावें, तर भले असावें   चित्त मिळालें तर वित्त मिळेल   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP