Dictionaries | References क कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो मनुष्य केवळ जरूर तेवढेच बोलतो व सामान्यतः मितभाषी असतो त्याबद्दल सर्वांस आदर वाटतो. निदान भलतेच बोलून आपले हंसे करून घेण्याचा प्रसंग त्यावर कधीहि येत नाही. Related Words कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे साडेतीन शहाणे सब शहाणे, अक्क्ल एक दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें जसें बोलावें तसें लिहावें शंभर शहाणे पण अक्कल एक कांही असती शहाणे, कांही वागती मूर्खपणें चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें वेडे मेजवान्या करिती, शहाणे येऊन स्वस्थ बसून खाती मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें आमचे यजमान शहाणे आणि त्यांच्यापेक्षां उपाध्ये शहाणे कुंभारापेक्षा गाढव शहाणे मूग खाऊन शहाणे बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका शेट शहाणे आणि बैल पाठगे अविद्वानाचे हातीं, शहाणे शिकूनिया जाती काय बोलावें भाटाला, बडबड्या उंटाला कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें सोन्याचे दारवंटे व्हावे आणि कपाळास लागावे अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती खरें बोलावें तर बापाला राग येतो उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें चांगलें म्हणावें मित्राचें, कांही न बोलावें शत्रूचें पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें सखा देवा विठ्ठला सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती वाईटापेक्षां चांगलें बोले, चांगल्यानें मान हाले मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे know all men by these presents please appear in person or through an agent before मुखमस्तीति वक्तव्यम् प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यंति जंतवः। धरिती जातीचा अभिमान, सर्व अज्ञान सज्ञान लुलु उष्टे तोंडानें अबद्ध (अवाच्य) उलवंचें, दुसर्याकडच्यानें उत्तर घेवंचे बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) भयर्याक मोठयानें उलौक जाय रामाकाळीं वानरांना वाचा रामाकाळीं वानरीं वाचा भिंतीस कान, दारास डोळे धूप घालणें अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन पाठगा खाण्यानें तरला, भुकेनें उरला शुभ बोलरे नार्या, बोडक्या झाल्या सार्या शुभ बोलरे नार्या, मांडवाला आग लागली मान जना, अपमान मना (सांगावा) मान सांगावा जनांत, अपमान ठेवावा मनांत नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें सूक्तासुक्त आवडतें व्हावें, तर भले असावें उन्हाचा चष्मा आशौकतपन्हा शाप देणे एक बगलांट खरे कसूंक धा बगलाटा कसूंक जाय साजणें गरीबाला नऊ मण चर्बी दांतांच्या कण्या, घुगर्या होणें डोळे चोरणें येतुला सुक्तासूक्त आले दैवी सहन करणें, गेल्यावरी मुक्त होणें अहदपैमान गिरवणे दुवा करणे चढती मुदतीची हुंडी फासे उलटणे विधिनिषेध कांकणभर अधिक जास्त सलुका सलुखा सलोक सलोका सलोख सलोखा डोळे उघडणें रांवा मोठी यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल निपटणा खाऊन माजावें, टाकून माजूं नये कायस्थीण उघड्या डोळ्यांनी करावे आणि डोळे मिटून भरावें एक निजेन (न्हिदेन) फाल्या जायना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP