Dictionaries | References

कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण

   
Script: Devanagari

कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण

   कच्च्या मडक्‍यांत लिंबाचे लोणचे घातल्‍यास ते पाझरून सर्व घरभर होते व सर्व घर सारवण्याची पाळी येते. लिंबाचे लोणचे बहुधा लाखलोट्यांत घालतात. यावरून अव्यवस्‍थित कारभार.

Related Words

कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण      و(व)   सारवण   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   धुळीवरचे सारवण   लिंबलोण   साठीच्या घरास पोंचलेला      و   वकारः   उंदरास दाखवावया भीति, लावूं नकोस घरास बत्ती   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें   धुळीवरचें सारवण   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   घरास राखण   सार्‍या मुलखावेगळा   व अक्षर   व व्यंजन   व्यंजनाक्षर व   व्यञ्जनाक्षर व   जम्मू काश्मीर   घरास आग लावणें   घरास कांटी लागणें   घरास कांटी लावणें   घरास हाड बांधणें   अंधारांत मांजरी येती सार्‍या सारख्या दिसती   काश्मीर   कच्च्या गुरुचा चेला   कच्च्या धाग्यांत असणें         daubing   plastering   सार्‍या मुलखांतला निराळा   सार्‍या मुलखाचा निराळा   व्यंजन अक्षर व   व्यञ्जन अक्षर व   असुदी व अबादी   त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर   अलफा व ओमेगा   अला व अदना   त्रिनिदाद व टोबॅगो   नियंत्रक व महालेखा परीक्षक   सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स   फोडा व झोडा   सुचना व प्रसारण मंत्री   डोंगरास दुखणें व शिंपलीत   सगळया फळ‍णेक एकच ‘ व ’   गंगास्‍नान व तुंगापान   मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   कामाची कसूं, सार्‍या गांवाची सासू   धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा   व॥   कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार?   मुद्रा बावळी व वेष अजागळ   तुळशींत भांग व भांगेत तुळस   डोळ्यांत कुसर व कानांत फुंकर   डोळ्यांत केर व कानांत फुंकर   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   पांढर्‍या व काळ्या मोहर्‍यांत डाव   कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   एका अंगासीं व एक जांगासीं   वारा खेळकर व अग्नि खोडकर   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   चौदा विद्या व चौसष्‍ट कला   गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ   पदरचें द्यावें व चौघांत यावें   कानाला ठणका व नाकाला औषध   अन्न व नागरी पुरवठा मंत्री   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   नगदी दान व कागदी मान   भटास तारूं व गाबत्‍यास गोरूं   पोर होईना व सवत साहीना   उभें कुसळ व आडवें मुसळ   विचारांत उदार व आचारांत अनुदार   बायको धमकट, व दादला कसपट   बारा पुरभय्ये व चौदा चुली   बोडकी आली व केसकर झाली   मालकाची नजर व नोकराची कदर   धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा   पाजीचा गाजी व गाजीचा पाजी   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   पानमागून आली व तिखट झाली   डोंगरास दुखणें व शिंपीत औषध   उधार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.)   डोंगरचे आंवळे व समुद्राचे मीठ   डोंगरचे आंवळे व सागराचें मीठ   माशाहि वारीना व लाजहि राखीना   नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे   कावळा बसाययास व खांदी मोडावयास   एक सोनार व एक झारेकरी   गाजराची तुला व विमानाची वाट   जोग्‍यांनी जोडले व कुत्र्यांनी तोडलें   मरणाआधीं खांच व पाण्याआधीं वळण   फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना   आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात   उडत्या पाखराची पिलें, सार्‍या दिशेला धांवली   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP