Dictionaries | References

एका हातानें टाळी वाजत नाहीं

   
Script: Devanagari

एका हातानें टाळी वाजत नाहीं

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   It takes two to make a quarrel, both the parties in a quarrel are in a greater or less degree responsible for it.

एका हातानें टाळी वाजत नाहीं

   टाळी वाजण्यास दोन हात पाहिजेतच. तेव्हां दोघांच्या भांडणात दोष दोघाकडेस असतो, नुसता एकाकडेसच नसतो. ‘एके हातें टाळी। कोठें वाजते निराळी।’ -तुगा. ‘एक्या हातें कधिंतरि मुली वाजते काय टाळी।’ -सासरची पाठवणी. यथैकेन न हस्तेन तालिकः संप्रपद्यते। तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम्।।-पंचतंत्र २.१३८.
   उत्तर-प्रत्‍युत्तरानें नेहमी भांडण वाढत असते. दोन प्रतिपक्ष असल्‍याशिवाय नेहमी भांडण लागत नाही. एखाद्याने खूप भांडण काढण्याची खटपट केली तरी दुसर्‍या पक्षाने फार गम खाल्‍ली, तर भांडण होत नाही. एक पहा.

Related Words

एका हातानें टाळी वाजत नाहीं   टाळी   एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना   उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं   एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं   एका   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   एका निजून फाल्या जायना   एकाची टाळी, दुसर्‍याची टवाळी   पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें   हातानें दिवनु पाय धरचे   एका जत्रेनें देव जुना होत नाहीं   एक टाळी होणं   एका दगडानें दोन पक्षी पाडणें   एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा   मारली टाळी कीं ओढली थाळी   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   एका झपाट्‌यानें   एका बैठकीस   एका ओढीनें   एका ताटांतला   एका दांड्याचो   एका दाराचें   एका पायाचें   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एका दिसाचें   वाजत ढोलानें   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   एका केंसास धक्का लागणार नाहीं   एका आढ्या खालचा   एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें   एका वस्त्रानें निघणें   एका अंगावर असणें   एका पांकान मोर जायना   एका फारान सतरा वाग   एका पेण्यान घर शिवप   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   एका पायावर तयार असणें   एका नावेत बसणें   एका मापानें सगलें मेजता   एका खांबावर द्वारका   एका नावेंत असणें   एका नावेंत बसणें   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   एक नाहीं, दोन नाहीं   एकटांग्या   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   एका दगडानें दोन पक्षी मारणें   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   एका फारान दोन पक्षी मेले   अंधळा दोन डोळे मागत नाहीं   एका अंगासीं व एक जांगासीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   टाळी पटकी   टाळी पाडणे   पोळीपुरती टाळी   एका मोत्यानें कंठा होत नसतो   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   रिकाम्या हातानें   एका मेणांत दोन सुर्‍या राहणें   एका मेणांत दोन सुर्‍या सामावणें   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   एका माळेचे मणी, एकसारखें एक गणी   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो   सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत   एका देवा केशवा, दूसरा देव नसावा   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   एका भार्या सुंदरी वा दरी वा   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP