Dictionaries | References उ उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं Script: Devanagari Meaning उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अतिकंजुष मनुष्यदुसर्याच्या मुळीच उपयोगी न पडणारा मनुष्य. हातची शितें पडून फुकट जातील म्हणून उष्ट्या हातानें कावळसुद्धां न हाकणारा. तु०-कापल्या करंगळीवर मुतायचा देखील नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP