Dictionaries | References उ उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उंटांच्या घरी लग्न होते तेथे मंगलाष्टके म्हणावयास गाढवे आली. तेव्हां गाढवे म्हणू लागलीः कायहो या उंटांचे सुंदर रूप! उंट म्हणू लागलेः कायहो यांचा सुंदर आवाज ! याप्रमाणें ते परस्परांची स्तुति करून सुख मानते झाले. याप्रमाणें काही लोक परस्परांची स्तुति करून संतोष मानीत असतात. या श्र्लोकांतील ‘अहोरूपमहोध्वनिः’ एवढा वाक्यप्रचार विशेष रूढ आहे. Related Words उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। अहो रूपमहो ध्वनिः अहो अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें अहो तर काहो अहो बुद्धीचे योगानें, नभ्र क्रोधास करणें अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो परस्परं समर्पयामि अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? नास्ति यस्य गृहे माता, तस्य माता हरीतकी। उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला ah hey hah heighho heigh-ho जळाचा पूर नार्यानें गांवें, विठ्यानें ऐकावें पालभांडें lackaday lack-a-day ha आर्तक संविधानकम् अहोवीर्य ho oh रुप दाविलें उंटानें, गाढवानें गाईलें गाणें मळीण ममता नाभस्वत नेवाणे प्रामोद उरापोटावर उचलणें उरापोटी करणें उरापोटी धरणें सांकेत्यम् संसारांतून उठविणें रेया o alas अंगा अवो अहोपुरुषिका अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव (नांव घ्यावयास) एक घटका लागणें निधनता पूजनम् heyday बत विवद् खड्गधारिन् vicissitude woe कामात काम, जपा रामनाम कामामध्यें काम, भज मना राम उपरोधाचा उपरोधी उपरोधीक वचस्येकं मनस्येकं कर्मण्येकं दुरात्मने वैदग्धम् अधिकरणिक अभिष्वङ्ग अलगट hollo तुकणें रुई स्वस्त होणें मात्सर्यम् यमौ यौवतम् धार्ष्ट्यम् अवकरनिचयः halloo चेष्टविणें चेष्टाविणें each संस्थिति उपरम reservation of circuit house and reset houses industrial development प्रतिवासय उपलट घर्षणम् विस्मृत्य विहगः संपर्कः चतुष्पथः निर्लुण्ठनम् हुतुतुक्रीडा आत्मंभरि आवो उखित घर घेणें घेणी संबोधणें आकाश गडगडे, पाणी पडे अभिनिवेशिन् जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी झटें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP