Dictionaries | References

उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला

   
Script: Devanagari

उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला

   उंटाच्या घरी लग्न व गाढव उपाध्याय! उंट दिसावयास अगदी कुरूप व गाढवाचा आवाज भसाडा व बेसूर
   त्यामुळे त्यास मंगलाष्टकेहि धड म्हणता येत नाही. याप्रमाणें परस्परांत काही तरी दोष असलेल्यांची संगति दाखविण्याकरितां ही म्हण योजतात. मूळ संस्कृत श्र्लोक-उष्ट्राणां च गृहे लग्नम् गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपमहो ध्वनिः।।

Related Words

उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला   वेडेचार, गाढवाला मंगळवार   बोडकीच्या लग्नाला सतराशें विघ्नें   नकटीच्या लग्नाला सतराशें विघ्नें   कुत्र्याला खीर वा गाढवाला चपात्‍या   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   लग्नाला वीस व वाजंत्र्याला तीस   लग्नाला गेली आणि बारशाला आली   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   उंटाच्या दाढेंत जिर्‍याचा स्वाद   घोड्याला दाणापाणी, गाढवाला समाधानी   रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें   रांडेच्या लग्नाला सतरा विघ्नें   गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   धोब्याच्या लग्नाला, उणें काय पाय घडयाला?   गद्धा क्‍या जाने आदेका सवाद   काक्मा   वानर काये जाणें आल्याची चक्की   गाडवाक वगाति केल्‍यारि घोडो जायिद वे?   वाढिल्ल्या व्हांक्के वळ ना मूर्त   दो तांगा लग्नाक, तिन तांगा वाजंतरां   उंटावर खोगीर घालणें   गद्धेकु जाफरान   घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर   उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी   उतावळी बावरी (बाहुली), म्हातार्‍याची नवरी   लग्ना सांगल्यार गर्भदाना पावत्   रांडे लग्नाक सातपांच (सतराइशीं) विघ्न   मुळहारी   मडवळाघरच्या लग्नाक वस्त्राची जायना भीक   पाटकर   पाटकरची बायको   पाटकरीण   पाटाची बायको   खाखर   गद्धा पिटे, तेजी नही बनता   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपाती (नही पचती)   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्‍या (नही पचती)   गाढवाचें मैथुन, गांव गरजल्‍यावांचून कोठून?   बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार   कांब्लेट   कॅब्लेट   नकील   कनिष्ठपक्ष   लग्नाक हाळळलो तांदूळ शेंसेक खरचलो   मुलगी गळयाशीं लागणें   मुलगी गळीं लागणें   उष्ट्रासि जेसीं रंभाफळें   उष्ट्रासि न पचे कर्दळी फळें   कुत्र्याला खीर व मुत्र्याला पासोड्या   गवत्‍या बसला जेवाया आणि ताकासंगें शेवाया   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे   रेडया गांडीकडेन किनरी   तगदमा   आपले गरजे, गाढव राजे   उंटाचें सगळेंच अंग वांकडें   सलिता   सलिदा   गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें   गाढव गंगेसी न्हाणिलें। जाऊनि उकरड्यावरि लोळे।।   गाढवानें (शेत) खाल्‍ले पाप ना पुण्य   गाढवास हाडें, कुत्र्यास वाढें   मराठया दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें   मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   वांज वियेंवक आनी दुकळ येवक एक जाले   अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती   मुळारी   पाहुण्याचें येणेंजाणें, धन्याचे केले वाधाणे   आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार   आधाराला मधार   बुलाक   आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार   इशारत   कुत्र्याला खीर   अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला   गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी   गाढवास गुळाची चव काय?   गाढवास टोणपा, तेजीस इशारा   कुबड   उश्रमा   ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर   इशारा   तय्यार   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   खोगीर   वेसण   चतुरंग   लामा   मदार   नुक्ता   भट   गर्दभ   तयार   नकटा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP