Dictionaries | References

उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं

   
Script: Devanagari

उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं

   एखाद्या मनुष्यास चांगला वाईट सल्ला देता येतो पण त्याच्या मूळच्या बुद्धीत वाढ करतां येत नाही
   ती ईश्र्वरी देणगी आहे.

Related Words

उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   बुद्धि   सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार   अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण   उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   उपदेश   दुसर्‍याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं   देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   हातांनी देतां आणि चोरांनी नेतां   कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं   मारली हांटली येत नाहीं   घेतां दिपाळी, देतां शिमगा   नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण   सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं   नागडा येतो   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   पण   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं   हातांनी देतां हायहाय आणि चोरांनी नेतां गप्प रहाय   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं   बुरणूस बुद्धि   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं   लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली   बुद्धि ही विद्येपेक्षां श्रेष्ठ आहे   केळीं खातां हरखलें, हिशेब देतां टरकलें   देतां घेतां परमेश्वर   देतां घेतां शिमगा   देतां चोख, घेतां रोख   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   समज आहे पण उमज नाहीं   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   चांगला उपदेश मान्य होतो, मूर्खास त्‍याचा राग येतो   कळतें पण वळत नाहीं   साठी बुद्धि नाठी   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   बुद्धि आस्सिल्ल्याक भंडार जायवे   धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   पढला पण कढला नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   सांगतां येतें पण करवत नाहीं   दिवस जातो पण घोल उरतो   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   दुष्टाचे तोंडीं कुटका, देतां होय सुटका   दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी   देतां नये ठाव, धरतां नये वाव   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP