Dictionaries | References आ आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विहीरीत पाणी कडू किंवा खारे असल्यावर पोहर्यांत कडू किंवा खारेच पाणी येणार, गोड येणे शक्य नाही. जशी भूमि असेल तसे फळ येणार. मुळांतच जर एखादी गोष्ट बिघडली असली तर मध्यंतरीच ती संधारतां येणे शक्य नसते. Related Words आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्यांत आडांतच पाणी नसेल तर पोहर्यांत कोठून येणार आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल आडांत कडू तर पोहर्यांत कुठलं गोड बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? विहिरींत खारें तर पोहर्यांत कोठून येईल गोडें गोड खारें पाणी जेवावयास पंचामृत, आंचवावयास खारें पाणी पात्रांत असला तर डावेंत येईल गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या गोड गारा असत्या, तर कोल्ह्यापासून कां राहत्या जेवावयास पंचामृत आंचवावयास मुतवणी खारें पाणी पाणी पाणी होणें एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें आडांत घालून दोर कापणें पाणी पडणें गोडघाशा आधीं कडू, मग गोड ओटी जड, पाहुणा गोड तर कोठून मधली गेली खोड, तर दादला बायली गोड येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी बांयिंतुलें उदाक चवळु जाल्यार अडसळींतुलें गोड जाईद कशी? आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड आईचा हात, शिळा गोड भात गोड बातमी पाटाचे पाणी कोण आणी गोड खावपी आंबट गोड गोड पुरी गोडखाण पाणी पाणी करणें गोड उलोवप गोड खबर गोड गोळी गोड वस्तू गोड सोडा पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल आई गोड की खाई गोड खाईल तर पिईल काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं पाणी तुंबविणें पाणी सारणें पाणी खाल्लेला पाणी दाखविणें पाणी मारणें पाणी येणे पाणी कोंडणें पाणी लागणें पाणी छाटणें पाणी तोडणें पाणी तुटणें पाणी तोलणें ऊंस गोड कां संग (सांगात) गोड पाणी घालणें आडवें पाणी उचलून पाणी ऊर्ध्वपातित पाणी पाणी भरणें पाणी वहाणें पेटतं पाणी कडू पाणी पाणी मुरणें अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें राबाचें पाणी पाणी चढणें पाणी पाजणे पाणी फिरणें पातळ पाणी आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय दाबचें पाणी दुष्फेन पाणी पाणी मरणें सुफेन पाणी पाणी उतरणें पाणी सोडणें पाणी ओतणें पाणी देणें उधानाचें पाणी भांडें पाणी गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो गोड गोड म्हणून खावें, वैद्यापाशी जावें गोड ना जाल्यारि गोड उत्तर नावे? ज्याचा अंत गोड, तें सर्वच गोड कडु खावुनु गोड खांवका मुँह में पानी आना पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं राखशील ओज तर होईल चोज गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें घरांत दिवा तर देवळांत दिवा पाऊस पडेल तर पाणी सांचेल हंसुन गोड (साजरें) करणें काळी पिकली तर पांढरी वांचली ऊंस गोड, मुळ्या सोड गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP