Dictionaries | References

आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली

   
Script: Devanagari

आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली

   एका मनुष्यास गाय पाहिजे होती. ती कशी हवी म्हणून विचारतां त्यानें सांगितले की, तिचीं शिंगे आखूड असावी म्हणजे ती लागण्याची धास्ती नाही व तिचे वयहि अल्प असावें, तसेच तिला पुष्कळ दूध असावें
   परंतु तिची किंमत मात्र फार थोडी असावी. याप्रमाणें सर्व चांगली लक्षणें असून किंमतहि थोडी असणारी वस्तु कशी मिळणार? हे घडणें शक्य नाही. चांगल्या वस्तूस किंमतहि चांगलीच पडणार. यावरून थोडक्यात बराच फायदा मिळवूं इच्छिणार्‍याच्या बाबतीत ही म्हण वापरतात.

Related Words

आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली   अल्प   बहु मोली, अल्प संतोषी   अल्प रक्तदाब   अल्प रक्तचाप   दुधी   अल्प व्यय   अल्प विराम   बहु   अल्पमोली बहु दुधी   गाय व्याली, शिंगी झाली   शिंगी   अल्प आहार   अल्प-व्ययी   अल्प शिक्षित   अल्प कालीन   अल्प परिचय   अल्प विराम चिन्ह   अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा   हलके मनाचे, ते अल्प संतोषाचे   दुधी भोपळा   कडव्या झाडास बहु वाढ (बाज)   अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती   नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड   अल्पव्ययी   अल्पाहार   उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   अल्पकालीन   अल्प अंश   अल्प काल   अल्प काळीन   अल्प जीवी   अल्प पक्व   अल्प-बचत   અલ્પ રક્તચાપ   নিম্ন রক্তচাপ   ਘੱਟ ਖ਼ੂਨਦਬਾ   ନିମ୍ନରକ୍ତଚାପ   मंद रक्तदाब   बहुत   बहु कशास   बहु ब्रांड   बहु ब्रान्ड   बहु मार्का   माझी मुलगी शिंगी, तिच्यावर माझी जिंदगी   temporary   अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो)   अल्प कारण, खटला मोठा   अल्प ज्ञानें अति हानि   झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा।   খুব   ଖୁବ   बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती   अल्पमोली बहु गुणी   तरवार बहु वरी   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   oft   अल्प ज्ञानी, मूर्खात मोठा मानी   अल्प भुकी तो सदा सुखी   تھوڑا زان   ସାମାନ୍ୟ ପରିଚୟ   অল্প পরিচিতি   ਘੱਟ ਪਹਿਚਾਣ   થોડો પરિચય   मातशी वळख   ಸಣ್ಣ ಪರಿಚಯ   ઘણું   बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं   बहु घेतो तो वेडा नसतो   comma   अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   अल्प देणगी देणें, तेवढा उपकार घेणें   अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो   अल्प पीडा मनीं आली तरी न मानी   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   अल्प लोभ दाविती, म्हातारे ते न ठकती   अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें   मोठे कार्यीं अल्प यत्न चालत नाहीं   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   நீடித்து நிற்காத   అల్ప వ్యయము   కొద్ది కాలమైన   ਘੱਟ ਖਰਚ   ਅਲਪ ਕਾਲੀਨ   एसेल खरस खालामनाय   अल्पपरिचयः   तोंडओळख   کِفایَت شعٲری   کفایت شعاری   much   ഒരുപാട്   खूप   जोबोद   little   आशाभंगे होतो दुःखी, आशा पुरतां बहु सुखी   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP