Dictionaries | References अ अखेरी सांभाळणें Script: Devanagari See also: अखेरी मारणें , अखेरी साधणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अखेरी सांभाळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दशावतारी गंजीफांच्या खेळांत शेवटचा डाव जिंकणें याला फार महत्त्व आहे. कारण जो शेवटचा डाव जिंकणें याला फार म्हत्त्व आहे. कारण जो शेवटचा डाव जिंकील त्याला कितीहि पानें देणें झालें तरी तीं अखेरी मारल्यानें सुटतात. तेव्हां अखेरीस यश प्राप्त करून घेण्यांत महत्त्व आहे. यावरून मध्यंतरीं कितीहि अडचणी आल्या तरी शेवटीं यश मिळविणें शेवट चांगला करणें परिणामीं हितकर अशी गोष्ट करणें. Related Words अखेरी सांभाळणें अखेरी अखेरी मारणें कल सांभाळणें आपले पागोटे सांभाळणें सांभाळणें अखेरी साधणें समय सांभाळणें मर्जी सांभाळणें पागोटें सांभाळणें पागोटयाचे पेंच सांभाळणें अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं मिजाज ठेवणें मिजाज राखणें मिजास ठेवणें मिजास राखणें सरतेशेवटी सर्वच अध्याय अटोपला आखिरी साता समुद्रापलीकडे ठेवणें शेंडी राखणें निर्वाण करणें निर्वाण मांडणें पराकोटी केळविणें सांभाळ आखरेखणें जिवास जीव देणें जोगलणें बाजी राखणें राजकारण राखणें राज राखणें नांव राखणें पागोटयाची लाज धरणें पागोटयाची लाज बाळगणें पागोटें बाळगणें कलशारोपण शेवटीं गोड तें गोड आखेर आखेरनौबत आखेरसाल आखेरी जोपणें चूल आणि मूल भरतवावय कल पाहून वागणें शिंसाबासा शिंसाभास शिसाभासा जगविणें सुरक्षण अखरी आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही जोंबाळणें जोंमाळणें एकुणहात एकुणात एकुनात शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं शेल सुपरिणाम आटोपणें शिसाबासा भांत तमामी मिजाज मिजास नाकीं नऊ येणें नाकीं नळ येणें नाकीं नव येणें गड अवल अवसाय शिखर सांवर अष्टाधिकार मर्जी शेरा लेखण सावर बाजू मयूर लेखन अवसान कूर्म जाग इति संस्था कल सर रंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ವನಸ್ಪತಿಯ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP