Dictionaries | References
अं

अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय

   
Script: Devanagari

अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय

   अंधळ्या मनुष्यास दिसत नसल्यामुळें त्याला दिवसाच्या उजेडाचा उपयोग होत नाहीं किंवा रात्रीच्या काळोखापासून त्रास होत नाहीं. त्याला दोन्हीहि सारखींच. त्याप्रमाणेंच ज्याच्या एखाद्या गोष्टीशीं मुळींच संबंध नाहीं ती चांगली असली काय किंवा वाईट असली काय त्याला त्याचा विधिनिषेध कांहींच नसतो.

Related Words

अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   काय   somatic cell   कायचिकित्सा   therapy   शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र   धर्माची आई आणि काय देई   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   सांगण्याचेम प्रयोजन काय?   रात्र   कसा काय   काय होय?   काय जळे   काय जाळावें   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   गणतंत्र दिवस   गणतन्त्र दिवस   स्वतंत्रता दिवस   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   मांगाला मावशी काय आणि भिल्लाला भाची काय   काय बोंब मारली!   हातांत काय तागडू मिळाला   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   सूप फडफडतां भिईल काय?   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   बधिरास गाण्याची काय चव   काय येक नोहे?   कसें करूं, काय करूं   हिसाब काय आहे   हातास काय केंस आले?   होणार चुकतें काय?   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   इच्छा काय आणि झाले काय   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   गाढवास गुळाची चव काय?   मला काय त्याचें!   दिव्यानें रात्र, दिवस काढणें   दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस   कांही दिवस सासूचे, कांही दिवस सुनेचे   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।।   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   शिवरात्र, जितना दिन उतनी रात्र   दिली गाय, तिची आशा काय   नित्य पाठ, त्याची काय वाट   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी   ऊ विईल काय आणि लीख पिईल काय   ऊ विते काय आणि लीख पिते काय?   वेडीला सासर काय आणि माहेर काय   शेजी देईल काय आणि मन घायेल काय?   गाजरभर अलीकडे काय आणि मुळाभर पलीकडे काय?   भाताचें खाणें काय आणि ब्राह्मणाचें मारणें काय   भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय   काय गळतें, तर तोंड गळतें   दिवस   காய சிகிச்சை   శరీరచికిత్స   কায়-চিকিত্সা   ਕਾਇ-ਚਿਕਿਤਸਾ   କାୟା ଚିକିତ୍ସା   કાયચિકિત્સા   കായ ചികിത്സ   vegetative cell   علاج اجسام   کاے چِکتسا   भटाचें काय गृहस्थाचें काय, एकच   स्वतन्त्रता दिवस   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय?   उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें   कावळां मोत्‍या (सोन्या) पोवळ्यांचा चारा काय उपयोगी   करायला गेली काय, वरती झाले पाय   कुबेराचा माल कुबेराला, काय व्हावा मनुष्‍याला   वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   धोब्याच्या लग्नाला, उणें काय पाय घडयाला?   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP