Dictionaries | References

सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र

   
Script: Devanagari

सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र

   गाईचे शरीर विशेषतः तोंड अपवित्र मानण्यात येते. कारण ती विष्‍ठा वगैरे मध्ये तोंड घालते. परंतु तिचे शेपूट पवित्र असते अशी समजूत आहे. एखाद्या गोष्‍टीचा बहुतेक भाग निरुपयोगी असला तरी थोडासा भाग जरी उपयोगी असला तरी तेवढ्याचाच उपयोग करून घ्‍यावा. (गु.) गाय ओखड खाय छे, पण तेना पुछाडांने (अथवा दुधने) मान्य छे.

Related Words

सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   अपवित्र   अपवित्र करना   अपवित्र करप   अपवित्र स्थान   अपवित्र सुवात   सर्व-सार   निमेष-मात्र   सर्व शिक्षा अभियान   पवित्र   सर्व शिक्षा अभियानम्   गाय   दुदाळ गाय   दुधारू गाय   दुभती गाय   ईश्र्वर मात्र, असे पवित्र   सर्व   पवित्र स्थान   सर्व-सार उपनिषद   सर्व-सार उपनिषद्   वियेल्ली गाय   तानी गाय   पाडी (गाय)   कलोर गाय   मात्र   आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते   गांडीत शेपूट घालणें   विटाळणे   मोसौ गाय   शेपूट   अपवित्र जागो   अपवित्र स्थळ   शेपूट कापणे   कुत्र्याचे शेपूट   मारुतिचें शेपूट   मारुतीचें शेपूट   कर्णुसो उदार, मागिल्‍ले मात्र मिळेना   milch cow   स्त्रीगवी   खाटकाला शेळी धार्जिण, कसायाला गाय धार्जिण   कसायाला गाय धारजिणी   वासरांत लंगडी गाय शहाणी   मरी गाय बम्हनको दान   पवित्र भूमि   पण   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा   stakes   अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान   दुष्टाला सर्व दुष्टच दिसतात   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   गाय बकुला   गाय बगला   गाय मोसौ   दुधड गाय   दुधार गाय   दुधाळू गाय   दुधैल गाय   तान्ही गाय   ब्रम्हदेव संगळयांक मुज बांधता, आपल्यांकमुज बांधुक मात्र विसल्लो   गोवर्धनी गाय   कपिला गाय   पांढरी गाय   कसायास गाय धारजिणी   गाय खाटकाला धारजिणी   गाय होणें   तांबडी गाय   धर्माची गाय   नील गाय   अल्लाची गाय   गाय बगुला   भुंडी गाय   भिक्षेचें अन्न पवित्र   stake   copper   गाई   सर्व सिद्ध आणि चुलीस पोतेरें   എല്ലാവർക്കും വിദ്യാഭ്യാസം   उल्लवंच्याक उत्रकुमारू, करच्याक मात्र आंगचोरू   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं   सर्व सम्मति   सर्व-सारोपनिषद   सर्व-सारोपनिषद्   unanimity   सर्व बाद   कसाबास गाय धरजिणी   वासरांत लंगडी गाय प्रधान   सर्व सहमति   हातीं आलें आणि पवित्र झालें   अडली गाय फटके खाय   सर्व सोपें उद्योगानें आणि कठीण आळसानें   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण   गाय माय सारखी   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   लवाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP