Dictionaries | References

सांगड

   
Script: Devanagari
See also:  सांगडी

सांगड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
linked or joined together. 3 That member of a turner's apparatus by which the piece to be turned is confined and steadied. सांगडीस धरणें To take into linkedness or close connection with, lit. fig.

सांगड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A link of two pompions, &c. to swim or float by. Union, yoking together.

सांगड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अनुसंधान

सांगड     

सागळ पहा .
पुस्त्री . १ दोन होडया किंवा नावा एकत्र बांधून केलेलें जलयान . २ ( स्त्री . ) दोन किंवा अधिक भोपळे , नारळ इ० फळें , जनावरें , माणसें यांना एकत्र बांधून केलेली रचना . एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया घोंडी । - ज्ञा ७ . ८४ . ३ ( सामा . ) तरून जाण्याचें साधन ; नाव ; होडी . योगी संस्कृति सागरांत म्हणती ज्याच्या पदा सांगडी । - मोकृष्ण २६७ . ४ जोडी ; सोबत ; मैत्री . शिंदे यांची जन्माची सांगड होती तों पावेतों ब्राह्मणांसही आमचा वचक होता . - भाब ३७ . ५ कातार्‍याच्या हत्याराचा एक भाग ; यानें तो कातावयाची वस्तु घट्ट बसवून ठेवतो . लांकूड कांतण्याची बैठक . [ सं . संघट्ट , संघाटिका = युग्म ]
०घालणें   संबंध जोडून देणें ; भेळ घालणें . वरील दोन कल्पनांची सांगड घालून दिली आहे . - टि ४ . ११ . सांगडीस धरणें - निकटसंबध्द होई असे संबंध्द करणें . २ ( व्यापक . ० सुटूं नये , इतस्ततः होऊं नये म्हणून बांधून ठेवणें . सांगडणी - स्त्री . एकत्र गुंतविणें , जोडणें . सांगड बाहुली - स्त्री . कळसूत्री बाहुली ; पुतळी . सांगडा - पु . सांगड ; भोपळयाचें पेटें . सांगडी , सांगडया - वि . सांगड नेणारा ; नावाडी सांगडिया सत्वर येईबा । - देप ४ . सांगोड - स्त्री . ( गो . ) सांगड ( दोन होडयांची ) करून तीवर देवतेचा रथ ठेवून तळयांत मिरवणूक काढतात ती .

Related Words

सांगड घालणें   सांगड   सांगड घालणे   सांगड तोडणें   समीकरण बसविणें   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   सांगड्या   भोपळयाचें पेटें   अडसांगड्या   बेडकां   अडसांगडीं   असांगडें   असांघडें   सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक   अडसांगडी   खांदोसा   नारंद   हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें   अडसांगड   सांगाडी   जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें   लांख   आधींच पिचके, त्यांत दांतविचकें   जांगल   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   वाहील   वाहेल   सांगडी   लांक   भटास तारूं व गाबत्‍यास गोरूं   संघाट   जांगड   जागल   मांकण   मांखण   माकण   माखण   अन्वयव्यतिरेक   ऋणी   combine   जमणें   ताळा   कानडी   समीकरण   अनुसंधान   जाळी   कडु   आनंद   जोड   तारक   कडू   बादरायण   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP