Dictionaries | References त ताळा Script: Devanagari Meaning Related Words ताळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . ताळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Agreement, correspondence.ताळा पाहणें-घेणें Compare together.ताळ्यावर येणें Consent to and come under (some rules), to come-round. ताळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकवाक्यता , जुळणी , प्रचीती , प्रत्यय , मेळ , सांगड . ताळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया Ex. संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा. SYNONYM:पडताळा ताळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( हिशेब , भिन्नभिन्न हकीगती , गोष्टी , उपन्यास , साधने इ० कांतील ) मेळ ; जुळणी ; एकवाक्यता ; अविरोध ; जुळतेपणा ; सुसंगतपणा . ( क्रि० घेणे ; पडणे ; पाहणे ; मिळणे ). कदापि नाही वचनास ताळा । - सारुह ३ . १३ . त्यांच्या कामांचे ताळे कसे घ्यावयाचे ह्या संबंधाने मोहनरावांनी माहिती करुन घेतली . - कोरकि ४५ . २ ( केलेल्या भाकिताशी नंतर घडून आलेल्या गोष्टीचा , आलेल्या अनुभवाचा ) मेळ ; जुळतेपणा ; प्रत्यय ; पडताळा ; दृकप्रत्यय ; प्रचीति ; प्रतीति . ( क्रि० येणे ; मिळणे ). म्हणोनि येळील न करावे । पाहाणे ते येथेचि पाहावे . । ताळा पडता राहावे । समाधान । - दा १९ . ५ . १७ . आपल्या उपपत्तीस ताळा मिळतो की नाही याचा फार विचार न करतां ... - नि ८१६ . २ एखाद्या गोष्टीचा खरेपणा इ० दुसर्या प्रमाणाने ताडून , अजमावून पाहण्याची वेगळी रीत . ४ सत्यत्वबुद्धि . - मनको . [ सं . ताल ] पु. ( माळवी . ) टाळा ; कुलूप . [ सं . ताल ; हिं . ताला ]०घालणे मेळ बसविणे ; एकवाक्यता करणे . तुका म्हणे ताळा घातला आडाखी । ठावे होते सेकी आडविसी । - तुगा १२३८ . ( एखाद्या गोष्टीचा दुसर्या गोष्टींशी - ह्याचा त्याचा ) ताळा पाहणे घेणे दोन गोष्टींची , वस्तूंची परस्परांशी तुलना करणे , परस्परांशी ताडून पाहणे . ताळ्यास ताळ्यावर येणे नीट मार्गाला लागणे ; स्वैरपणा सोडून देऊन सुमार्गाने चालणे ; शुद्धीवर येणे .०तोळा पु. ताळमेळ ; व्यापक अर्थाने ताळा शब्दाबद्दल वापरतात . ताळा पहा . [ ताळा द्वि . ]०वाळा पु. ताळमेळ . - शर . [ ताळा द्वि . ] Related Words ताळा जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा ताळा करणे tally-mark blind check blind stocktaking सरवळा आडाखा अडताळा अडाखा verification सरोळा ईताल ईतालकी बात मिळवणें सारोळा तपासणें ताडा पडताळा मिळविणें जमाखर्च नगदी बस्तन बस्तान झडती जवा उतारा एकंदर महिना balance कांटा उतरणें कच्चा अड अज હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP