Dictionaries | References आ आधींच पिचके, त्यांत दांतविचकें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आधींच पिचके, त्यांत दांतविचकें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या मनुष्याचे डोळे पिचके म्हणजे आकुंचित व खोडकर असले आणि तशात त्यास दांत विचकण्याची संवय असली म्हणजे त्याच्या करूपतेत आणखीच भर पडते. वरील म्हणीप्रमाणें परस्परपोषक अशा गुणदोषांची सांगड घालणार्या अनेक म्हणी आहेत. Related Words आधींच पिचके, त्यांत दांतविचकें आधींच तारें, त्यांत गेले वारें आधींच उल्हास, त्यांत फाल्गुनमास आधींच दूध, त्यांत साखर आधींच फाल्गुन मास, त्यांत बोंबेचा उल्हास आधींच नाचरी, त्यांत पायी बांधली घागरी आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें आधींच हौस, त्यांत पडला पाऊस आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास आधींच शंखाचा उल्हास, त्यांत पातला फाल्गुनमास दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती आधींच आंधळी, तीवर झाली मांजोळी आधिंच असला, त्यांत बैलावर बसला आधिंच तसला, त्यांत बैलावर बसला उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी शिमग्याच्या आधींच बोंब पाप त्यांत निफजेः आधींच दुराचारी आणि स्त्रीराज्यांत कारभारी अगोदर असला त्यांत बैलावर बसला मूर्खाची बात, हांशील नाहीं त्यांत हरणाचें कुरण, त्यांत कशाचें धोरण? आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग आधींच रडे, तो घोडें काय चढे बारा गांव सासरं, आधींच भोंकाड वासलं मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत मी नाहीं खात, माझें मन त्यांत मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख देहाला हा दरवाजे, त्यांत बैसले प्राणराजे सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई धरा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू धरा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता धरा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता सारा कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा ! पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा फुडे उपासु, तांतुईं अधिक मासु भाविणीच्या माथ्यांत खोवली कळी, नी भावीण नाचते सगळी माळी पिशाच्याचे हातीं कोलीत पैलीं शीत शॅळॅं, तातुम भलॅं वारॅं पिचका टिन डिब्बा आवंतर उल्हासणें उल्हासी शेंपडी बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ शेंपडेक बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ तारें आधीं उल्हास शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो शाहणा नडतो, पोहणारा बुडतो अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषं दुधांत साखर पडणें नकटीच्या लग्नाला सतराशें विघ्नें तेंतू तेंतूर तेतूर तांतूंत वागाक मारच्याफुडे चामडया खरेदी फुडेच खुशाल, तांतुईं शिमगो फेस्तापुढें काम फुडे माकड, तांतुईं सोरो पिलां दगडाची नाव आमचेपणा दुडु नासिल्लयांत तारीर पहिलीच बसूंक जाय भलतें ठिकाणीं हगावें, निरपत बसावें मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें कळून सरणें वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनं चुरबुरा बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा भरल्यावर भरतें भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्हाडी हुंबणें सख्खे भाऊ पक्के वैरी संशय म्हणजे चुकी वहींत खोडाखोंडी, हातीं राही बेडी दुसर्या खातीर फोडूं काल्लो, पाय निसरूनु आपण पल्लो रिकाम्या तळयांत कचर्याचा सांठा मेख ठेवणें देव देउळांत आणि देऊळ देवांत प्रकृति तितक्या विकृति उल्लास कांडात काढणें दुःखावरचे डाग निघत नाहींत चलकुची मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे आब्रह्मस्तंभपर्यंत खालदार काप्टिन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP