Dictionaries | References अ अग्निप्रवेशाला भय न वाटे सतीला Script: Devanagari Meaning अग्निप्रवेशाला भय न वाटे सतीला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी स्त्री सती जावयास तयार होते तिच्या मनाची स्वतःवर मृत्यु ओढवून घ्यावयाची तयारी असल्यामुळें तिला आगीची मुळींच भीति वाटत नाहीं. जो मनुष्य एखादें धाडसाचें कृत्य करावयास तयार होतो त्यास त्या कामीं येणार्या संकटाची मुळींच क्षिति वाटत नाहीं. तो सर्व संकटांस तोंड द्यावयास तयारच असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP